यवतमाळ नगरपरिषदेतील नगरसेवक कक्षाची दयनीय अवस्था
नगरसेवकांनी स्वतः हाती घेतली स्वच्छता मोहीम
यवतमाळ नगरपरिषद च्या प्रशासकीय इमारतीमध्ये नगरसेवकांना बसण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सभागृहाची आज नगरसेवकांनी पाहणी केली असता अत्यंत धक्कादायक...
मविआचे उमेदवार साहेबराव कांबळे यांचा अर्ज दाखल; हिरा पॅलेसमध्ये नगरसेवकांच्या बैठकीत विजयाचा निर्धार
यवतमाळ, दि. १ जून - यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी...
रोजगार विभागावर तीव्र नाराजी; “मजुरी नाही, मस्टर नाही… आता जगायचं कसं?”
लोही ग्रामसभेत शेतकऱ्यांचा संताप; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा
दारव्हा / लोही ( प्रतिनिधी ) - लोही ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत रोजगार हमी योजनेतील कथित भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांची उदासीनता आणि...
पोहायला गेलेल्या पिता -पुत्राचा विहिरीत मृत्यू….
रामनगर घोटीची घटना, गावावर शोककळा..
घाटंजी (तालुका प्रतिनिधी) - तालुक्यातील घोटी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या रामनगर तांडा येथिल शेतीव्यवसाय करणारा सचिन प्रेमसिंग जाधव वय ३७...
यवतमाळचे सुपुत्र अविनाश लोखंडे यांना ‘बॉडी बिल्डिंग’ विषयात आचार्य पदवी
यवतमाळ - आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाने सामाजिक, क्रीडा आणि कृषी क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटवणारे यवतमाळचे सुपुत्र आणि स्थानिक शिव मसल्स अँड फिटनेस सेंटरचे संचालक अविनाश...
शाश्वत शेतीसाठी सावरगड येथे ‘मृदा नमुना तपासणी’ प्रात्यक्षिक
यवतमाळ : शाश्वत शेती आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व समजावून सांगत सावरगड येथे 'मृदा नमुना तपासणी' प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले...
घाटंजीतील सागर मारावार यांचे दुःखद निधन..
घाटंजी - शहरातील श्री. दत्तात्रय मारावार यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री. सागर दत्तात्रय मारावार (वय ५४) यांचे आज सकाळी सुमारे दहा वाजताच्या दरम्यान दिल्ली येथे...
बाभुळगाव येथे शांतता समितीची बैठक…
हिंदू-मुस्लीम बांधवानी भाईचारा जतन करण्याचे आवाहन
बाभुळगाव ता. प्र. - येथील पोलिस स्टेशनमध्ये सोमवारी सकाळी 11 वाजता आगामी 'बकरी ईद' सणाच्या निमित्ताने शहरात धार्मिक सलोखा...
सायफळ पैनगंगा नदीपात्रात रेती तस्करांचा धुमाकूळ सुरूच…
किनवट तालुक्यातील तस्करावर कारवाई ची गरज
कंपनीच्या हद्दीतून होते वाहतूक
घाटंजी तालुक्यातील विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील सायफळ येथिल पैनगंगा नदीपात्रातून रेतीचे अैवध उत्खनन सुरूच असून दररोज शेकडो...
दारव्हा पंचायत समिती च्या प्रशासकीय अनागोंदी विरोधात आज शुक्रवार रोजी “अर्धनग्न भंडारा आंदोलन”
तालुका प्रतिनिधी/ दारव्हा - दारव्हा पंचायत समिती सध्या प्रभारी राजच्या विळख्यात सापडली असून, सर्वच प्रमुख विभागांचा कारभार कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आला आहे. स्वतः...
मोहदा बाजारातून भरदिवसा मोटारसायकल चोरी; पोलिसांच्या जलद कारवाईत आरोपी जेरबंद
मोहदा:-विरेंद्र चव्हाण
मोहदा:- येथील गजबजलेल्या साप्ताहिक बाजार परिसरात भरदिवसा घडलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पांढरकवडा पोलिसांनी तत्पर...
वडकी पोलिसांची मोठी कारवाई : २५ गोवंशांची सुटका, ६ मृत बैलांसह आयशर वाहन जप्त;...
वडकी | प्रतिनिधी
राळेगावकडून वडकीकडे अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनावर वडकी पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धाडसी कारवाई करत तब्बल २५ गोवंशांची सुटका केली. यामध्ये ६...
अखेर पारवा स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाचे प्रकरण पारवा पोलिसात …
पदाचा गैरवापर करीत अपहार केल्याचा आरोप..
--------------------------------
घाटंजी (तालुका प्रतिनिधी)
तालुक्यातील पारवा भारतीय स्टेट बँक येथे मे.ताराबाई रामकिसनलाल जैस्वाल पेट्रोलियमच्या रोशनी संदीप जैस्वाल यांचे कर्ज खाते व...
25 हजारांची लाच घेताना महिला लिपिक एसीबिच्या जाळ्यात…!
कळंब. वारसाची नोंद तात्काळ करून देण्यासाठी 25 हजारांची लाच घेणारी महिला लिपिक एसीबिच्या जाळ्यात अडकली आहे.ही कारवाई आज सायंकाळी 5 वाजता कळंब भूमी अभिलेख...
बँकेच्या खात्यातील पैश्यांचा बँक मॅनेजरनेच गैरव्यवहार केल्याची तक्रार.
पारवा भारतीय स्टेट बँकेतील प्रकार
----------------------------------
खातेदार रोशनी जैस्वाल यांची क्षेत्रीय प्रबंधकाडे अपहाराची लेखी तक्रार
-----------------------------------
घाटंजी तालुका (प्रतिनिधी) तालुक्यातील भारतीय स्टेट बँक शाखा पारवा येथे मे.ताराबाई...
वणी में पत्रकारों के ‘धरना’ प्रदर्शन के आगे झुकी पुलिस; भूखंड धोखाधड़ी मामले में...
वणी (यवतमाल): तालुक के वडगांव (धंदीर) में जमीन के भूखंड (प्लॉट) की बिक्री में फर्जी दस्तावेज तैयार कर धोखाधड़ी करने का एक चौंकाने वाला...
जिद्द, चिकाटी आणि १७ तासांचा ‘एकांतवास’
यवतमाळची कन्या वैष्णवी नाईक बनली 'क्लास वन' अधिकारी
यवतमाळ - "यश हे वारशाने मिळत नाही, तर ते स्वकष्टाने खेचून आणावे लागते," याचाच प्रत्यय यवतमाळच्या एका...
यवतमाळ, आदिलाबाद रेल्वे मार्गाची घाटंजी वासियांची मागणी….!
यवतमाळ - वर्धा – यवतमाळ – नांदेड रेल्वे मार्ग जर घाटंजी – पारवा मार्गे पुढे किनवट किंवा आदिलाबाद लाईनशी जोडला गेला, तर तो केवळ...




























































