Home विदर्भ शरद पवारांच्या उपस्थितीत अमर काळे करणार नामांकन अर्ज दाखल, रॅली काढत करणार...

शरद पवारांच्या उपस्थितीत अमर काळे करणार नामांकन अर्ज दाखल, रॅली काढत करणार शक्तिप्रदर्शन

19
सतीश काळे
वर्धा – आज महावीकास आघाडी चा उमेदवार अमर काळे यांचा नामांकन अर्ज भरल्या जानार आहे अर्ज भरण्याकरता दिग्गज नेते वर्धा येथे उपस्थीत राहणार आहे
आज महावीकास आघाड़ीचे शरदचंद पवार गटातील नामांकन फॉर्म भरण्याकरिता स्वतः शरद पवार,वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे व अमर काळे यांचा खासदारकीचा नामांकन अर्ज भरले जाणार आहे वर्धा जिल्ह्यातील कार्यकर्ते च्या उपस्थितीमध्ये नामांकन अर्ज भरला जाणार आहे .
त्यामुळे वर्धा जिल्ह्यात रंगत येनार शेवटी राजकारण मध्ये जो जीता वही सिकंदर ठरते .