“गोदावरी अर्बन” कर्मचाऱ्यांचा थायलंड दौरा यशस्वी…!
आंतरराष्ट्रीय अनुभवामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नेतृत्व क्षमता, निर्णय क्षमता आणि आधुनिक बँकिंग दृष्टीकोनात लक्षणीय वाढ होईल. त्याचा थेट लाभ गोदावरी अर्बनच्या सेवा गुणवत्तेत आणि भावी प्रगतीत...
मूलीचे प्रेम संबंध मान्य नसल्यामुळे वडील व भावाने केली प्रियकराची हत्या ,
नांदेड : प्रेमात आकंठ बुडालेल्या दोन तरुण-तरुणींच्या आयुष्याने भयावह वळण घेतलं. प्रेमसंबंधास मुलीच्या घरच्यांचा तीव्र विरोध होता, आणि या विरोधातूनच सक्षम ताटे या तरुणाची...
अनैतिक संबंधातून पतीचा खून – पत्नी व प्रियकरावर गुन्हा दाखल.
प्रतिनिधी:मजहर शेख,किनवट/नांदेड
किनवट,दि ,१४:- अनैतिक संबंधातून पतीचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध खुनासह इतर...
अनैतिक संबंधातून पतीचा खून पत्नी व प्रियकरावर गुन्हा दाखल.
प्रतिनिधी:मजहर शेख,किनवट/नांदेड
प्रेम आणि नात्यावरचा विश्वास उडवणारी
एक अत्यंत धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच...
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; दोषींवर कठोर कारवाईची पत्रकार संरक्षण समितीची मागणी.
देगलूर/प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ, पत्रकार संरक्षण समिती देगलूरच्या वतीने करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे....
विवाहितेला सासरच्यांनी प्रियकरा सोबत रंगेहाथ पकड़लं अण ,विपरितच घडलं ,
अमिन शाह
-वडिलांसाठी त्यांची मुलं अतिशय प्रिय असतात, त्यांच्या काळजाचा तुकडाच जणू. त्यांच्यासाठी ते काहीही करू शकतात, मुलांसाठी आई-वडिलांनी केलेला त्याग, प्रेमाच्या अनेक गोष्टी आपण...
पत्रकार संरक्षण समितीत रक्षाबंधन साजरा; स्नेहाच्या धाग्यातून पत्रकार बांधवांमध्ये एकोपा
देगलूर/प्रतिनिधी
भावंडांच्या प्रेमाचा, आपुलकीचा आणि विश्वासाचा धागा असलेला रक्षाबंधन हा सण देगलूर येथील पत्रकार संरक्षण समितीच्या कार्यालयात अविस्मरणीय वातावरणात साजरा झाला. या खास क्षणी सहकारी...
सात हजार घरकुलधारकांना 70 ब्रास वाळूचे वाटप
घरकुल लाभार्थ्यांचा दिवसभर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार कैलास जेठे यांना घेराव
महसूल प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब
मोफत वाळू वाटपाची मुदत संपली पाऊस पडल्यास वाळू कुठून आणणार घरकुलधारकांना...
पोलीस व पत्रकारांनी फिल्डवर जाऊन काम करावे – पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार
देगलूर - पोलिसांनी आपल्या बिट क्षेत्रात व पत्रकारांनी गाव पातळीवर जाऊन काम करावे सोशलमीडियावर आधारित घटनेवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करावे...
पत्रकार संरक्षण समितीच्या सोशल मीडिया जिल्हाउपाध्यक्षपदी आशिष देशपांडे तर शहर सहसचिवपदी दीपक जोंधळे यांची...
नांदेड: पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी मागील अनेक वर्षांपासून लढा लढणारी संघटना पत्रकार संरक्षण समिती या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात पत्रकारांच्या...
धर्माबाद येथे पत्रकार संरक्षण समितिच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्कूल किट वाटपाचा कार्यक्रम...
विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीने परिश्रम केल्यास यशाला सहज गवसणी घालता येते- कवळे गुरूजी
नांदेड - पत्रकार संरक्षण समितिच्या वतीने आयोजीत भव्य जिल्हा स्तरीय गुरू गौरव...
दूंड्रा येथे सामाजिक वनीकरण विभाग व ग्रामस्थाच्यावतीने २८ जुलै रोजी जागतिक निसर्ग संवर्धन दिन...
नांदेड (बालाजी सिलमवार):-किनवट तालुक्यातील राजकीय कार्यकिर्दसाठी प्रसिद्ध असलेल्या गावापैकी एक प्रसिद्ध दूंड्रा गाव या गावात प्रामुख्याने असलेल्या आदिवासी मन्नेरवारलू समाजासोबतच, गोल्लेवार समाज, सोबतच मराठा...
नांदेड -भीषण अपघातात दोघे ठार ऐकाची प्रकृती चिंताजनक.
दहेली गावानजीक काळाने घातला झडप.
प्रतिनिधी : मजहर शेख, नांदेड
दि.०२:- सारखणी मांडवी रोडवर दहेली गावानजीक आज दिनांक ०२ मार्च रोजी दुपारी तीन वाजता च्या दरम्यान...
साईरोड लातुर या रस्त्याच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारा विरोधात उपोषण
रस्ता एकच मात्र बिल उचलले दोनदा?
गुत्तेदार व अभियंता यांनी संगनमत करून कोट्यावदीचा केला अपहार
नांदेड प्रतिनिधी - लातूर जिल्ह्यातील धानोरा दिघोळ देशमुख पोहरेगाव आरजखेडा साई...
शेख अयुब यांच्या न्यायालयीन लढाईला यश…!
केरुरकर,शेवडीकरांची याचिका फेटाळली
---
तिन लाखांचा दंड कायम ठेवत खर्च देण्याचे आदेश
---
बिलोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्त्वपुर्ण निर्णय
--
नांदेड - देगलूर येथील राजेश चुनाचे प्रसिद्ध व्यापारी व...
नांदेड – सरपंचाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल
प्रतिनिधि : मजहर शेख,नांदेड
दि.२६ - किनवट तालुक्यातील सारखणी येथील आदिवासी समाजातील सरपंच सूर्यभान जंगा सिडाम यांना मारहाण व जातीवादी शिवीगाळ व मारहाण करून गंभीर...
मारोतीभाऊ रेकुलवार यांना मातृशोक
नांदेड(प्रतिनिधी):-बालाजी सिलमवार
माहूर लांजी येथील लोकनियुक्त सरपंच तथा माजी सभापती श्री मारोतीभाऊ रेकुलवार यांच्या मातोश्री शांताबाई बंडू रेकुलवार वय वर्ष ७० यांचे आज दिनांक...
सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी वर गुरुजी ने केला अत्याचार ,
अमीन शाह
देशभरात आज शिक्षक दिन साजरा केला जात आहे. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मात्र याच दिवशी शिक्षकीपेशाला काळिमा फासणारी...




























































