अंबड येथे पत्रकार संरक्षण समितीची आढावा बैठक संपन्न…!
अंबड तालुका कार्यकारणी नियुक्ती करत पत्रकारांच्या अडीअडचणी बाबत विचार मंथन
अंबड /प्रतिनिधी :-"राष्ट्रसेवा प्रमोधर्म, वतन की रक्षा आपने कलम से" या तत्त्वाने संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत...
परवीन अन्सारी यांना पीएचडी पदवी प्रदान ,
बदनापूर जिल्हा , जालना ,
परवीन याकूब शेख अन्सारी यांना डॉ. बाबासाहेब अंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठाकडून नुकतीच हिंदी विषयातून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.त्यांनी "मैत्रयी पुष्पा...
कामगार संघटनेचा दणका,फसवणूक प्रकरणातील बिळात लपून बसलेले चोरं बाहेर निघू लागले…!
जालना/ लक्ष्मण बिलोरे
बहुचर्चित मैत्रेय फसवणूक प्रकरण मुंबई कोर्टात एका निर्णायक मोडवर येवून ठेपलेले आहे,त्याचे कारण म्हणजे मैत्रेय पिडित गुंतवणुकदार आणि एजंट यांची कामगार संघटनेच्या...
मैत्रेय प्रकरण म्हणजे. …नक्टीच्या लग्नाला सतरा विघ्न
जालना/लक्ष्मण बिलोरे
मैत्रेय फसवणूक प्रकरण हा एक स्वतंत्र विषय आहे.समाजातील गोरगरिब गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक मैत्रेय उद्योग समुहाने केलेली आहे.या फसवणूक प्रकरणाला ,या प्रकरणाचा निपटारा होण्यास...
भाजपा चे रावसाहेब दानवे यांनी फोटो सेशन वेळी मधात येणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्यांच्या कमरेत मारली...
राज्याचा राजकारण तापलं ,
अमीन शाह
जालना येथे माजी मंत्री रावसाहेब दानवे व शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या भेटीत फोटोसेशन दरम्यान एक कार्यकर्ता आडवा आला, त्याला...
शिवसेना दुसऱ्याच्या दावणीला बांधण्याचं पाप कोणी केलं ? – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
घनसावंगी /लक्ष्मण बिलोरे
-'बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना दुसऱ्याच्या दावणीला बांधण्याचं पाप कोणी केलं ?,खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी कोणी केली?' असा सवाल उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांचा...
मैत्रेय असोशिएशनने औरंगाबाद खंडपीठात मिळविलेल्या मालमत्ता विक्री आदेशाची सेशन्स कोर्टात पुनरावृत्ती
गुंतवणूकदार संघटनेने ओढल्या आयत्या पिठावर रेघोट्या...?
जालना/ लक्ष्मण बिलोरे
काल दिनांक 30/09/2024 रोजी मुंबई सेशन कोर्टात मैत्रेयच्या मुख्य प्रकरणात (1148/2024 ) सुनावणी झाली.या सुनावणीस संघटनेच्या वतीने...
“मुंबई सेशन कोर्टाचे स्पष्टीकरण” मैत्रेय ग्रुप कंपनीच्या संचालकांनी गुंतवणुकदारांच्या पैशातूनच मालमत्ता जमविली…!
जालना /लक्ष्मण बिलोरे
- बहुचर्चित मैत्रेय ग्रुप कंपनीने गुंतवणुकदारांच्या पैशातूनच मालमत्ता जमवली, असे स्पष्टीकरण मुंबई सेशन कोर्टाने सुनावणी दरम्यान केले आज ,२९ ऑगष्ट रोजी मैत्रेय...
मैत्रेय प्रकरणातील मुख्य आरोपी वर्षा सत्पाळकरला अटक करण्याची मागणी
जालना/ लक्ष्मण बिलोरे
-बहुचर्चित मैत्रेय फसवणूक प्रकरणी धुळे येथे शेतकरी संघटना आणि मैत्रेय ठेवीदार संघटनेच्या वतीने जन आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मैत्रेय प्रकरणातील पिडितांना परतावा...
मैत्रेय कंपनीच्या मालमत्ता विक्रीचा निकाल उंबरठ्यावर, गुंतवणुकदार संघटनेच्या प्रयत्नाला यश – संगीता कदम
जालना /लक्ष्मण बिलोरे
दिनांक 29/7/2024 सोमवारी मुंबई येथील विशाष कोर्टात झालेल्या सुनावणीत काही तांत्रिक कारणांमुळे राखून ठेवण्यात आला आहे. 1998 मध्ये स्थापन झालेल्या मैत्रेयः ग्रुप...
मैत्रेयच्या पैशासाठी गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला !
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पिडित गुंतवणूकदारांना दिसला आशेचा किरण...
जालना/लक्ष्मण बिलोरे
*-मैत्रेय ग्रुप कंपनी बंद पडून ८ वर्षे होवून गेले आहेत. मैत्रेय कंपनीने १६ वर्षात राज्य...
शाळांमध्ये ‘गुड टच, बॅड टच’ बद्दल जनजागृती अभियान राबवावे-ॲड. अश्विनी धन्नावत
इन्नरव्हील होरायझनतर्फे पिरपिंपळगाव शाळेत शालेय साहित्य वाटप
जालना/लक्ष्मण बिलोरे
-लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटनांमुळे शाळांमध्ये जाणाऱ्या मुला-मुलींची पालकांना चिंता असते. अशावेळी पालक आणि शाळांनी मुलांच्या...
मैत्रेय ग्रुप कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा…
जालना /लक्ष्मण बिलोरे
मैत्रेय प्रकरणात गुंतवणुकदारांच्या परताव्यासाठी 26/06/2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मागील नऊ वर्षांपासून आर्थिक घोटाळा करून बंद केलेल्या...
एस्क्रो खात्यातील जमा पैसा गुंतवणूकदारांना वाटप करण्याची मैत्रेय गुंतवणूकदार संघटनेची मागणी
जालना/लक्ष्मण बिलोरे
-मैत्रेय ग्रुप कंपनीच्या मालमत्तेचा जमा पैसा एस्क्रो खात्यात जमा आहे. हि जमा रक्कम परताव्यासाठी आतूर असलेल्या गुंतवणूकदार लोकांना वाटप करण्यात यावा अशी विनंती...
मुलींना पूर्णतः मोफत उच्च शिक्षणाचा जीआर काढा; अन्यथा रस्त्यावर उतरू
विद्यार्थिनी कृती समितीचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे
जालना/लक्ष्मण बिलोरे
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ९ फेब्रुवारी २०२४ रोजी मुलींना बारावीनंतर...
मैत्रेयची सिएमडी वर्षा सत्पाळकर आठ वर्षांपासून फरार ,पोलिस प्रशासनाच्या बेजबाबदार भुमिकेबाबत गुंतवणूकदारांना संशय
जालना /लक्ष्मण बिलोरे
२०१५-१६ च्या दरम्यान मैत्रेय ग्रुप कंपनी बंद पाडून राज्यातील लाखों गुंतवणूकदार लोकांना कोट्यावधी रूपयांचा गंडा घालून नाशिक येथील सरकाररवाडा पोलिस ठाण्यातून जामिन...
विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण विरोधी पुढाऱ्यांना चांगलाच दणका बसणार
घनसावंगी /लक्ष्मण बिलोरे
- मराठा आरक्षण संदर्भात राज्यसरकार समाजाच्या भावनांशी खेळ खेळत आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात ठोस भूमिका घेत नसुन आरक्षण प्रश्नावर तळ्यातमळ्यात असे राजकारण...
व्यापाऱ्यांसह नागरिकांकडून तृतीयपंथी व्यक्ती जर बळजबरीने वसुली करत असतील तर कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा…
घनसावंगी / लक्ष्मण बिलोरे
- घनसावंगी तालुक्यातील बाजारपेठेच्या गावात व्यापाऱ्यांसह नागरिकांकडून तृतीयपंथी व्यक्ती जबरदस्तीने पैसे वसूल करून अरेरावी ,अपमानास्पद भाषा वापरत असतील तर सदरिल तृतीयपंथी...


























































