Home विदर्भ रवी गाडगे मार्फत संजय नगर परिसरात टँकरने पाणी वाटप

रवी गाडगे मार्फत संजय नगर परिसरात टँकरने पाणी वाटप

116

उन्हाळा सुरू असून भयावह ऊन तापत आहे. सगळीकडे पाणी पाणी जीवन झालेलं आहे. त्यात आर्वी शहरातील संजय नगर परिसरात पाण्याची अत्यंत टंचाई सुरू आहे.

भारतीय जनता पार्टी चे नगर परिषद निवडून 2025 चे उमेदवार रवी गाडगे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.
नेहमी ते लोकांच्या हितकरिता धावून जातात ही त्यांची ख्याती आहे.
या वर्षी सुद्धा पाणी टंचाई बघता त्यांनी प्रभाग क्रमांक 2 मध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीला सच्चा टँकरने पाणी पुरवठा सुरू केला होता .
नंतर थोडा फार पाणी पुरवता
म जी प्रा द्वारा सुरळीत करण्यात आला होता .
परंतु परत पूर्वी प्रमाणे पाणी टंचाई संजय नगर प्रभागात सुरू झालेली आहे. ती टंचाई बघता रवी गाडगे यांनी स्व खर्चाने परत स्वतःचे टँकर वाटप सुरू करण्यात आले आहे.
रवी गाडगे याचे पाणी पुरवठा होत असताना संजय नगर प्रभागात अतिशय पाण्याची टंचाई कमी झालेली आहे.
कोणताही वेळी टँकर ने पाणी पुरवठा केल्या जाईल व संजय नगर व प्रभाग क्रमांक 2 मधील कोणीही आता पाण्याशिवाय राहणार नाही असे आवाहन रवि गाडगे यांनी केले आहे.