यवतमाळ अमोलकचंद विधी महाविद्यालयात ‘बालन्याय’ कायद्याचे व्यावहारिक पैलू वर कार्यशाळा..!
➡️ यवतमाळ येथील अमोलकचंद विधी महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम..!
( अयनुद्दीन सोलंकी )
-------------------------
घाटंजी / यवतमाळ, 11 ऑक्टोंबर :- विद्या प्रसारक मंडळ, यवतमाळ संचालित यवतमाळच्या अमोलकचंद विधी महाविद्यालयात...
यवतमाळच्या अमोलकचंद विधी महाविद्यालयात विधी पदवी वितरण..!
अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी / यवतमाळ, 10 ऑक्टोंबर :- विद्या प्रसारक मंडळ यवतमाळ द्वारा संचालीत यवतमाळच्या अमोलकचंद विधी महाविद्यालयात विधी पदवीधरांसाठी नुकताच पदवी वितरण समारंभ पार...
केंद्रीय मंत्रालयाद्वारे ‘NDPS Act’ च्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासन व अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त...
यवतमाळ - स्थानिक केमिस्ट भवन मध्ये शहरातील सर्व केमिस्टांसाठी पोलीस प्रशासना तर्फे अप्पर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप साहेब तर अन्न व औषध प्रशासनाचे...
पारवा वन परिक्षेत्र कार्यालयातंर्गत वन्यजीव सप्ताहनिमित्त वन विभागाकडून जनजागृती..!
➡️ पारवा वन परिक्षेत्र कार्यालयातंर्गत वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम..!
( अयनुद्दीन सोलंकी )
-------------------------
घाटंजी, 9 ऑक्टोंबर :- पांढरकवडा वन विभागाच्या प्रादेशिक वनविभाग पारवा वनपरिक्षेत्र कार्यालयातंर्गत वन्यजीव...
पंगडी येथील ग्रामपंचायत सचिव कोलते यांची तत्काळ बदली करण्याची मागणी..!
➡️ पंगडी येथील सरपंच यमुना मेश्राम व गांवक-यांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे लेखी तक्रार..!
(अयनुद्दीन सोलंकी)
-----------------------
घाटंजी, 8 ऑक्टोंबर :- घाटंजी तालुक्यातील पंगडी...
तळणी येथील दि. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर...
➡️ आरोपी ज्ञानेश्वर हेलांडे विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल..!
(अयनुद्दीन सोलंकी)
------------------------
घाटंजी, 6 ऑक्टोंबर :- घाटंजी तालुक्यातील तळणी येथील दि. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती...
अनाथ तेजस्विनीचे राजु उंबरकरांनी स्विकारले पालकत्व (पोलिस होण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची उचलली जबाबदारी
वणी / प्रतिनिधी
आई वडिलांच्या निधनामुळे माय बापाच्या मायेला पोरक्या झालेल्या तेजस्विनीचे मोठेपणी पोलिस बनण्याचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी मनसे नेते राजु उंबरकर यांनी...
खरंच खासदार हेमंत पाटिल प्रमाणेच राज्यातील सर्वच खासदार हे करतील का??
....मराठवाड़ा विभागातील हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील डीन वाकोडे यांना संडास साफ करायला लावल्याच्या विडियोमुळे ॲट्रॉसिटीचा गुन्हा...
रूंझा येथे ओबीसी जागर यात्रेचे भव्य स्वागत…!
भारतीय जनता पार्टी ओबीसी जागर यात्रेचे शुभारंभ दि.2 ऑक्टोबर 23 रोजी पार्डी (नागपूर) येथील संत नगाजी माहाराज यांच्या पावन भूमीतून मा.ना.आ. चंद्रशेखजी बावनकुळे प्रदेश...
ताडसावळी येथे महसुल विभागाने अवैध रेतीचा ट्रक्टर पकडला; सदर ट्रक्टर पुढील कारवाईसाठी पारवा पोलीसांच्या...
➡️ घाटंजी येथील महसुल विभागाच्या पथकाची अवैध रेतीच्या ट्रक्टर वर कारवाई..!
( अयनुद्दीन सोलंकी )
-------------------------
घाटंजी, 4 ऑक्टोबर :- घाटंजी तहसील कार्यालयात तहसीलदार तथा कार्यकारी...
वाघाडीतील विसर्जन कुंडात ९०० हुन अधिक गणपती बाप्पांच विसर्जन
नदीतील विसर्जन रोखुन प्रदुषणमुक्ती, पर्यावरणप्रेमी गणेशभक्तांचा प्रतिसाद
यवतमाळ (प्रतिनिधी) ता. वाघाडी येथे पहिल्यांदाच गणेशोत्सवात दोन विसर्जन कुंडांसह निर्माल्यकुंड, कचराकुंड तसेच प्लास्टिक टाकण्याकरिता स्वतंत्र व्यवस्था करण्यात...
खापरी येथे अतिक्रमण करून मान्यता मिळविलेल्या कॉन्व्हेन्टची मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण..!
➡️ घाटंजी पंचायत समिती समोर अक्षय विरदंडे यांचे आमरण उपोषण सुरू..!
( अयनुद्दीन सोलंकी )
-------------------------
घाटंजी, 3 ऑक्टोंबर : घाटंजी तालुक्यातील ईस्तारी नगर, खापरी येथे सर्व्हे...
आजपासून मनसेच्या गरबा उत्सवाला सुरुवात
( वणीतील विराणी हॉल मध्ये १२ दिवसाचे प्रशिक्षण, महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन)
वणी/ प्रतिनिधी:
नवरात्र उत्सवाला थोड्याच दिवसात सुरुवात होत आहे. जिल्हयाला नवरात्र उत्सवाची मोठी परंपरा...
घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमोल माळकर यांच्या हस्ते नगर परिषद सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार..!
➡️ घाटंजी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अमोल माळकर यांची प्रमुख उपस्थिती..!
( अयनुद्दीन सोलंकी )
-------------------------
घाटंजी : स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत राबविल्या गेलेल्या पंधरवाडा या...
घाटंजी महसुल विभागाने मानोली जवळ रेतीचा ट्रक्टर पकडला.
➡️ परिविक्षाधीन तहसीलदार तथा अपर तहसीलदार मोहनिश शेलवटकर यांनी रेतीचा ट्रक्टर जप्त करुन पुढील कारवाईसाठी घाटंजी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला..!
( अयनुद्दीन सोलंकी )
-------------------------
घाटंजी,...
जनतेने पुन्हा अनुभवले उंबरकरांचे दायित्व, अपघातग्रस्ताला मोठी मदत
यवतमाळ/ प्रतिनिधी
वणी शहरालगत असलेल्या चिखलगावातील प्रज्वल रणजित शेंडे ( वय १९) या युवकाचा दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी मजूरी करीता जात असताना. गाडी दुभाजकावर...
घाटंजी शहरात अवैध धंदे बंद; अवैध धंदे लपुन छपुन, चोरीने सुरू असल्याचे आढळल्यास आरोपी...
➡️ घाटंजी तालुका बजरंग दलाची जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे कडे लेखी तक्रार
यवतमाळ, 30 सप्टेंबर - यवतमाळ जिल्ह्याचे मा. पोलीस अधिक्षक यवतमाळ (SUPRITENDENT OF...
चंद्रपूरच्या लोकसभेसाठी मनसे सज्ज, उंबरकरांच्या उमेदवारीला कार्यकर्त्यांचा पसंती.
▪️ कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर उंबरकरांचा "भावी खासदार" म्हणून उल्लेख
यवतमाळ / प्रतिनिधी
देशात "एक नेशन एक इलेक्शन" आणून भाजपा प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व संपुष्टात आणत असल्याचा...




























































