Home जळगाव महर्षी वाल्मिकी राष्ट्रीय गौरव पुरस्काराने डॉ , शरीफ बागवान सन्मानित

महर्षी वाल्मिकी राष्ट्रीय गौरव पुरस्काराने डॉ , शरीफ बागवान सन्मानित

153

 

 

एजास शाह

जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व्हाईस ऑफ मीडिया ग्लोबल विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरीफ बागवान यांना एकता फाउंडेशन व सामाजिक संघटना चे संस्थापक अध्यक्ष डॉ.जय संजय रामटेके यांनी महर्षी वाल्मिकी राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2023 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले डॉ. शरीफ बागवान हे अमन रोटरी फाउंडेशन बागबान विकास फाउंडेशन चे अध्यक्ष आहे. तसेच व्हॉइस ऑफ मीडिया ग्लोबल विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष असून नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम जिल्हाध्यक्ष आहे व जनउद्योगम ग्राहक कल्याण परिषद महाराष्ट्र उपाध्यक्ष देखील कार्यरत आहे साप्ताहिक बागबान विजन चे मुख्य संपादक बी वी न्यूज २४ एडिटर असून बी वी न्यूज 24 पोर्टलचे संपादक आहे अशा विविध पदांवर कार्यरत मल्टी टास्क व्यक्तिमत्व असणारे व्यक्ती आहे या आधी त्यांना विविध सामाजिक संघटना संस्थांकडून पुरस्कार मिळालेले जसे पर्यावरण रक्षक 2010 राष्ट्रसेवा रत्न आव्हाड 2012 ला आरोग्य दूध व व्यसनमुक्त कार्यकर्ता 2015 भारतरत्न मौलाना आझाद आदर्श राज्यस्तरीय पुरस्कार 2020 महाराष्ट्र गौरव पुरस्कार 20 21 कोरोनावीर 2022 कोरोना योद्धा विविध 62 प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आलेला आहे हो नुकतेच महर्षी वाल्मिकी राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2023 मिळाल्याने सर्व डॉ.अतुल पाटील , अबीद अली सय्यद,डॉ. नितीन सपकाळे, सईद रफीक डॉ.नंदकिशोर वाणी , इलियास खान . एडवोकेट योगेश वाणी , एडवोकेट भूषण सूर्यवंशी ,एडवोकेट सुरेश पाटील,नाजीम निसार, अश्फाक अलीम, इरफान राऊत, अमीन निसार ,फरान शरीफ,स्तरातील नातेवाईक व मित्र मंडळ शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त करीत आहे.