Home मुंबई केंद्रीय ग्राहक संरक्षण समिती च्या उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी सुरेश वाघमारे...

केंद्रीय ग्राहक संरक्षण समिती च्या उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी सुरेश वाघमारे यांची नियुक्ती

77

मुंबई प्रतिनिधी

मालाड पश्चिम मुंबई येथील युवा तरुण नेतृत्व सामाजिक राजकीय पत्रकार, सुरेश वाघमारे यांची दिनांक २८/२/२०२४ रोजी केंद्रीय ग्राहक संरक्षणआहे समितीचे प्रमुख दीपक तांबे यांनी नुकतीच वाघमारे यांना दादर पूर्व येथे नियुक्तीपत्र देऊन संघटनेची उत्तर मुंबई ची जबादारी दिली वाघमारे यांच्या नियुक्ती मुळे त्याचें सर्व स्तरातून अभिनंदन स्वागत होत आहे,