Home महत्वाची बातमी पद यात्रेसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस,प्रदेश अध्यक्ष बावनकुळे वर्धामध्ये दाखल

पद यात्रेसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस,प्रदेश अध्यक्ष बावनकुळे वर्धामध्ये दाखल

83

सतीश काळे

आज रामदास तड़स दाखल करणार नामांकन अर्ज दाखल

वर्धा – . आज वर्धा येथे लोकसभेकरिता महायुतीचे उमेदवार रामदास तडस आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस आणी प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यावेळी उपस्थीत झाले आहे .
अनेकांत स्वाध्याय मंदिर येथून उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता पदयात्रा निघणारआहे महायुतीतील भाजपा, शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई,रासप,लहुशक्ती तसेच अनेक पार्टीचे नेते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित आहे. या सभेला आज उपमुख्यमंत्री फडणवीस,प्रदेश अध्यक्ष बावनकुळे व अनेक नेते उपस्थित झाले आहेत .