महाराष्ट्र आयकॉन 2020 पुरस्काराने विजय पचारे सन्मानित
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा , दि. ०४ :- महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार 2020 या सन्मान सोहळ्याचे आयोजन समर्थ श्री सामाजिक प्रतिष्ठान, ठाकुर्ली (पूर्व), मुंबई च्या...
हिंगणघाट येथील जळीत तरुणीचा वैद्यकीय उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून.!
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा , दि. ०४ :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंगणघाट येथे प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्याच्या करण्यात आलेल्या प्रयत्नाची गंभीर दखल घेतली...
९४ हजाराचा सुगंधित तंबाखु, पानमसाल्याचा साठा जप्त…
अन्न व औषध प्रशासन विभागाची कार्यवाही...
रवि माळवी
यवतमाळ , दि. ०४ :- कळंब येथे आरोपीच्या घराची तपासणी केली असता घरामध्ये ९४ हजार २६६ रुपयांचा...
🌸 विधान परिषद निवडणुकीत महाविकास अाघाडीचा झेंडा दुष्यंत चतुर्वेदी यांचा दणदणीत विजय तर भाजपाचे...
आ. संजयभाऊ राठोड व गोपाल सेठ अग्रवाल यांची भूमिका महत्वाची.!
नितीन सोनाळे
यवतमाळ / उमरखेड , दि. ०४ :- यवतमाळ विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था...
विद्यार्थ्याने वर्गातच गळफास लावून केली आत्महत्या…!!
अमीन शाह
चंद्रपूर , दि. ०४ :- चंद्रपूर जिल्ह्यात बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रवींद्र बुरांडे असं आत्महत्या केलेल्या...
शिकक्षीकेवर झालेल्या पेट्रोल हल्ल्याच्या निषधार्थ जनसागर उतरला रस्त्यावर,.!
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी.
वर्धा , दि. ०४ :- जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात घडलेल्या शिकक्षेवर पेट्रोल टाकून जाळल्याच्या निषधार्थ शहरवाशी रस्त्यावर उतरले तर...
आमदार चषक कबड्डी स्पर्धेचा जल्लोषपूर्ण वातावरणात बक्षीस वितरण संपन्न
कारंजा प्रतिनिधि
वाशिम , दि. ०४ :- आमदार चषक ४६ वी ज्युनिअर विदर्भ राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी ( मुले /मुली ) स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ...
यवतमाळ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उप आयुक्त, वरिष्ठ लिपीक तसेच एक खाजगी व्यक्ती...
पहिला हप्ता दिड लख रुपये दिलेल्या लाचेच्या रक्कमे मध्ये १५ हजार रुपयांच्या ओरिजनल नोटा व १ लाख ३५ हजाराच्या मुलांच्या खेळण्याच्या डुप्लीकेट नोटा....!!
रवि माळवी
यवतमाळ...
पोलीस बॉईज असोसिएशनची कार्यकारणी जाहिर….!!
पोलीसवाला ऑनलाइन मिडियायवतमाळ , दि. ०३ :- महाराष्ट्र पोलीस बाॅईस असोसिएशन यवतमाळ शाखेच्या वतीने काल दिनांक 2/2/2020 रोजी महाराष्ट्र पोलीस बाॅईज असोसिएशन संस्थापक अध्यक्ष...
सावकारग्रस्त शेतकरी समिती महाराष्ट्र च्या वतीने मा.आमदार विद्या चव्हाण यांना दिले निवेदन…!!
देवानंद खिरकर
अकोट , दि. ०३ :- सततची नापिकी , दुष्काळी परिस्थिती , अतिवृष्टी , ओला दुष्काळ,बैंकेच्या कर्जाची परतफेड,सावकारी कर्ज ईत्यादीमुळे विदर्भातील शेतकर्याच्या आत्महत्येचा...
बोर्डी येथे ग्रामसभा पडली पार, 11 ही सदस्य व उपसरपंच यांची गैरहजेरी,लोकांनी दाखवला नाराजीचा...
देवानंद खिरकर - बोर्डी
अकोला / अकोट , दि. ०३ :- तालुक्यातील ग्राम पंचायत बोर्डी येथे 26 जानेवारी रोजी असलेली ग्रामसभा ही तहकूब...
बापानेच आपल्या लाडक्या मुलास मारून टाकले
अमीन शाह
अकोला , दि. ०३ :- जन्मदात्या बापाने मुलावर गोळी झाडून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी अकोल्यात घडली. बाबा...
इनस्पायर अवार्ड राज्यस्तरीय प्रदर्शनी करिता 17 प्रयोगाची निवड.
वाशीम जिल्ह्यातुन १७ प्रतिकृती राज्यावर जाणार
अकोला , बुलढाणा व वाशिम जिल्ह्यतून 180 बालशास्त्रज्ञानाचा सहभाग
कारंजा प्रतिनिधि
कारंजा , दि. ०२ :- विद्या प्राधिकरण नागपूर,...
शहर वाहतूक शाखेच्या नवीन इंटरसेप्टर वाहनाचा वेगाने वाहन चालविणाऱ्यां नी घेतला धसका। एक महिन्यात...
कुशल भगत
अकोला / आकोट , दि. ०२ :- आपल्या देशात साधारणपणे दर वर्षी रस्ते अपघातात जवळपास दीड लाख लोक मृत्यू मुखी पडतात, जखमी होणाऱ्यांची...
अस्तित्वात नसलेला वाळूसाठा जप्त दाखवुन जाहीर लिलाव करणार्या तहसिलदारासह संबंधीत कर्मचार्यांना निलंबीत करा – ...
अमीन शाह
https://youtu.be/GkQGeR67CzA
नांदुरा , दि. ०२ :- अस्तित्वात नसलेला वाळूसाठा जप्त दाखवुन जाहीर लिलाव करणार्या तहसिलदारासह संबंधीत कर्मचार्यांना निलंबीत करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी...
पिपर्डा येथे विषेश श्रमसंस्कार निर्मात्य विविध उपक्रम विद्यार्थीचा सहभाग….!!
कोरपना - मनोज गोरे
चंद्रपूर , दि. ०१ :- आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित प्रभाकरराव मामुल कर महाविद्यालय कोरपना च्या वतीने माणिक...
“संविधान के सम्मान में हम निकले मैदान में “जैसे नारों से गुंजा शहर
बार्शिटाकली में नागरीकता कानुन के खिलाफ महिलाओं की महारैली...
जफर खान - बार्शिटाकली
अकोला , दि. ०१ :- देश भर में नागरीकता कानुन के...
खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस शिक्षा…!
रवि माळवी
यवतमाळ , दि. ०१ :- आरोपीच्या पत्नीसोबत मृतकाचे अनैतीक संबंध असल्याच्या संशयावरुन व तिला माहेरी वरुड येथे नेवून सोडल्याच्या कारणावरुन आरोपीने मृतकाचा...









































