Home विदर्भ पोलीस बॉईज असोसिएशनची कार्यकारणी जाहिर….!!

पोलीस बॉईज असोसिएशनची कार्यकारणी जाहिर….!!

58
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडियायवतमाळ , दि. ०३ :- महाराष्ट्र पोलीस बाॅईस असोसिएशन यवतमाळ शाखेच्या वतीने काल दिनांक 2/2/2020 रोजी महाराष्ट्र पोलीस बाॅईज असोसिएशन संस्थापक अध्यक्ष रवि वैद्य व कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांच्या आदेशानुसार यवतमाळ जिल्हातील दारव्हा व आर्णी तालुका स्तरावर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बाॅईज असोसिएशनचे विदर्भ अध्यक्ष डॉ. श्याम चव्हाण , यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अतीक शेख , जिल्हा उपाध्यक्ष ओंकार करंदीकर , जिल्हा सचिव रियाज शेख , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोहेल काजी ,
शहर अध्यक्ष महेश गवई , शहर उपाध्यक्ष देव मेश्राम , शहर सचिव लखन गायकवाड , शहर सदस्य बोनी , अनविनकर , संतोष वारे , इमरान खान , साबिर खान महिला आघाडी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष सुवर्ण ताई गायकवाड महिला उपाध्यक्ष लिलाताई मेश्राम यांच्या उपस्थितीत दारव्हा व आर्णी तालुका नियुक्ति करण्यात आली. यामध्ये दारव्हा तालुका अध्यक्ष अनुराग मोखाडे तालुका उपाध्यक्ष शुभम गोमासे तालुका सचिव विजय चव्हाण दारवहा शहर अध्यक्ष प्रविण सावळकर तसेच आर्णी तालुका अध्यक्ष प्रशिक मुनेशवर तालुका उपाध्यक्ष शेख इसराईल तालुका सचिव शाहरूख काझी सदस्य शेख बादल यांची नियुक्ति करण्यात आली.महाराष्ट्र पोलीस बाॅईज असोसिएशन ही पोलीस बांधवांच्या कल्यानार्थ काम करणारी संघटना आहे व नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आली .