Home विदर्भ शिकक्षीकेवर झालेल्या पेट्रोल हल्ल्याच्या निषधार्थ जनसागर उतरला रस्त्यावर,.!

शिकक्षीकेवर झालेल्या पेट्रोल हल्ल्याच्या निषधार्थ जनसागर उतरला रस्त्यावर,.!

34
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी.

वर्धा , दि. ०४ :- जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात घडलेल्या शिकक्षेवर पेट्रोल टाकून जाळल्याच्या निषधार्थ शहरवाशी रस्त्यावर उतरले तर आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी यासाठी विविध संघटनांनी प्रशासनाला निवेदन दिली. दिवसभर शहरातील शाळा महाविद्यालयाशिवाय व्यावसायिक बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.

शहरातील प्रमुख पक्ष विविध सामाजिक संघटना आणि जणसमूह रस्त्यावर उतरला.मोर्चाला हिंसक वळण निर्माण होऊ नये यासाठी शहरात पोलिसांची छावणी निर्माण झाली होती. पीडिततेला न्याय मिलालाच पाहिजे, गुन्हेगाराला फाशी झालीच पाहिजे हे पेट्रोल प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावेे या मागणीकरिता , प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील नागरिकांनी कारंजा चौकातून मोर्चा काढून निषेध नोंदविला आणि फाशीची मागणी केली. हा मोर्चा हिंगणघाट पोलीस स्टेशनवर गेला आणि गुन्हेगाराला फासावर लटकविण्याची मागणी केली ,शहरातील महिला,तसेच नागरिकांनि निषेध करीत आपला रोष व्यक्त केला.

Unlimited Reseller Hosting