Home विदर्भ पिपर्डा येथे विषेश श्रमसंस्कार निर्मात्य विविध उपक्रम विद्यार्थीचा सहभाग….!!

पिपर्डा येथे विषेश श्रमसंस्कार निर्मात्य विविध उपक्रम विद्यार्थीचा सहभाग….!!

74
0

कोरपना – मनोज गोरे

चंद्रपूर , दि. ०१ :- आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित प्रभाकरराव मामुल कर महाविद्यालय कोरपना च्या वतीने माणिक गड डोंगर पायथ्याशी पकडी गडम जलाशय पंचक्रोशीतील पिपर्डा या गावात महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी श्रम संस्कार शिबिरा निमित्त याठिकाणी विविध उपक्रम राबविण्यासाठी नुकतेच शिबिराची सुरुवात या गावात करण्यात आली.

यावेळी शिबिर उद्घाटनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी श्री श्रीधरराव गो डे हे होते यावेळी उद्घाटक म्हणून डॉक्टर प्राचार्य एस एम वरकड हे उपस्थित होते या कार्यक्रमाला सय्यद आबिद अली प्रा डॉ जोसेफ यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमास गावातिल नागरीक महीला उपस्थीत होते पिपर्डा गावात शौचालय वापर जल नियोजन आरोग्य सुदुढ ठेवण्यात भरारी घेतली युवकांना व्यायाम योगासने व आरोग्य सुदृढ राहण्याकरिता गावामध्ये युवा क्रीडा मंत्रालयाकडून दहा लाखांचे जि प शाळा व गावातील युवकांसाठी साहित्य उपलब्ध झाले याठिकाणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सामाजिक बांधिलकीतून परिवर्तन घडावं व एक वेगळेपण निर्माण करण्यासाठी युवकांनी वाचनालयाच्या पुस्तकांचा वाचन करून शैक्षणिक स्पर्धेमध्ये पुढाकार घ्यावा ग्राम उन्नतीसाठी व कुटुंबाच्या प्रगतीमध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने आपण आपल्या मुलाबाळांची काळजी प्रमाणे गावाच्या इ लोकांमध्ये बदल घडविण्याचा सातत्याने प्रयत्न केल्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी उद्यमी होऊन व्यवसायातून आर्थिक प्रगती केलेली आहे जलयुक्त शिवार कार्यक्रमातून झालेल्या भरीव कामामुळे गावातील दुष्काळावर माफ करण्यामध्ये गाव सक्षम ठरला आहे याठिकाणी आमदार आदर्श गाव म्हणून गत एक वर्षामध्ये अनेक विकासाची कामे प्रगतीपथावर दिसून येत आहे रस्ते बंदिस्त नाली बांधकाम शाळा इमारत अंगणवाडी तीर्थक्षेत्राचा विकास अशी अनेक कामे गावामध्ये होत असल्याने व या गावातील बाहेर ठिकाणी जाऊन शासकीय व अशासकीय सेवेत 38 युवक गावाकडे वळून पहा या उपक्रमात सहभागी झाल्यामुळे गावातील या शिबिरा निमित्त आयोजित केलेल्या महिला सक्षमीकरण ग्राम विकास व्यक्तिमत्व विकास पाण्याचे नियोजन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये प्रगती साधण्याचे आव्हान व त्यांनी केले कार्यक्रमाचे संचलन प्राचार्य दिवसे यांनी केले व आभार आकाश मेश्राम या विद्यार्थ्यांनी केलेले गावातील सरपंच चंद्रभान तोडासे रमेश दाखरे विसरू मडावी दशरथ कोरांगे उपस्थित होते शाळेतील सर्व प्राचार्य मंडळी यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये प्रबोधन व जनजागरण श्रमदान ग्रामसफाई स्वच्छता आरोग्य व्यक्तिमत्व विकास यावर विविध कार्यक्रमाचे आयोजन संस्कृतीत कार्यक्रम गावात सुरू आहे.