Home जळगाव १२ जण जखमी ,  पिंप्रीखुर्द जवळील घटना…!

१२ जण जखमी ,  पिंप्रीखुर्द जवळील घटना…!

39
0

शरीफ शेख

अमळनेर , दि. ०१ :- जळगावहून अमळनेर येथे आरोपीना घेऊन जाणारी व्हॅन धरणगावातील पिंप्री गावाजवळ पलटी झाल्याची घटना आज दुपारी येथे घडली असून यात १२ जण जखमी झाले असून काही गंभीर दुखापत झाली असल्याचे कळते . एमएच -१९ -०५४५ हि पोलीस व्हॅन जळगाव येथून अमळनेर येथे जात असताना व्हॅन पिंप्रीखुर्द येथे पलटी झाल्याने यात १२ जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गंभीर जखमींना जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Unlimited Reseller Hosting