पत्रकार अमोल कंटाळे यांना शिवरत्न पुरस्कार जाहीर
19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्य गौरव महाराष्ट्राचा कार्यक्रमात होणार पुरस्कार जाहीर
अमरावती / दर्यापुर , दि. ११ :- दर्यापुर शहरात अग्रेसर असलेले वृत्तपत्र दर्यापुर दर्पण चे...
मुलगी पळून गेल्यामूळे आई बाप भावाने केली आत्महत्या…!
अमीन शाह
गडचिरोली , दि. १० :- ऐककुलती एक मुलगी पळून गेल्या मूळे प्रचंड मानसिक धक्का बसल्या ने एकाच कुटुंबातील तिघांनी आज दुपारी वहिरीत...
“महाराष्ट्र सुन्न” हिंगणघाटमधील पीडित तरुणीचा मृत्यू!
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
हिंगणघाट जळीत प्रकरण: पीडित तरुणीनं रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.
वर्धा , दि. १० :- माणुसकीला काळीमा फासणारी आणि अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी...
अमोलकचंद विधी महाविद्यालयात पार पडले पॅरा विधी स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबीर
पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
यवतमाळ , दि. ०९ :- अमोलकचंद विधी महाविद्यालयाच्या विधी चिकीत्सालयामार्फत पॅरा विधी स्वयंसेवकांकरीता दोन दिवशीय शिबीर नुकतेच पार पडले. उद्घाटक म्हणून जिल्हा...
संतोष नांदनकर यांना इंटरनॅशनल आयकॉन आवार्ड जाहीर
👉🏻 रक्तदान हेच श्रेष्ठदान एक वटवृक्षाचे जाळे वॉट्सअप्प ग्रुप माध्यमातून विणले
वाशिम , दि. ०८ :- सध्या सोशल मीडिया मध्ये वॉट्सअप्प खूप प्रसिद्ध असून...
वर्धा जिल्ह्यातील वर्ध मनेरी येथे आगीत घर जळुन भस्मसात…!!
१ ते १.५ लाख रुपयाचे नुकसान, सुदैवाने कोनतीहि जिवित हानी नाही...!
https://youtu.be/Ay-pR1WtJvQ
वर्धा , दि. ०८ :- जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथे आगीत संपुर्ण घर भस्मसात...
गोदावरी अर्बनचा सलग चौथ्यांदा बँको पुरस्काराने सन्मान , “अर्थ साक्षर उपक्रमांची केली प्रशंसा”
पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
गोवा / यवतमाळ , दि. ०८ :- बँकिंग क्षेत्रातील महत्वाचा समाजाला जाणारा बँको पुरस्काराने सलग चौथ्या वेळी गोदावरी अर्बन पतसंस्थेला गोवा...
अखेर त्या बिबट्याची झाली सुटका , “सरोवरात सोडले”
अमीन शाह
https://youtu.be/4-DRacO9w_c
बुलठाणा , दि. ०६ : :- लोणार सरोवरानजीक किन्ही रोडवर एका शेतात तार कंपाउंड असलेल्या जाळीत बिबट्या अडकलेला नागरिकांना आढळून आला ही...
गडचांदूर येथे निघाला आक्रोश मार्च…!!
कोरपना प्रतिनिधी - मनोज गोरे
हिंगणघाट येथे महाविद्यालयात जाणाऱ्या निरपराध प्राध्यापिका ला भर दिवसा पेट्रोल टाकून जिवंत जाळणाऱ्या आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा देऊन पीडित युवतीला...
जखाळा शिवारात बिबटाने घेतला दोन वासराचा बळी.!
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा , दि. ०६ :- जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील मौजा जखाळा शिवारात बुधवारी रात्री शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या दोन वासराचा बळी बीब...
आदिवासी समाजाचा धर्म कोड करिता लढा
कोरपना प्रतिनिधी - मनोज गोरे
चंद्रपुर , दि. ०६ :- या देशांमध्ये आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत तेव्हा अनेक पोटजातीत आदिवासी बांधवांची संख्या सर्वाधिक...
देवळीत बंद पाळून निघाला आक्रोश मोर्चा.!
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
सर्व समावेशक नागरीक मोर्चात सामील.
वर्धा , दि. ०६ :- जिल्ह्यातील देवळी शहरातील सर्व राजकीय संघटना, सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, महाविद्यालयीन युवा...
त्या भाऊ ला भाव न देणाऱ्या कर्तव्यदक्ष डॉक्टरवर निलंबनाची कार्यवाही…
विनोद पत्रे
यवतमाळ , दि. ०५ :- महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचा फोन न घेतल्यानं एका कनिष्ठ निवासी डॉक्टरला सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले....
प्रेम प्रकरणातून युवकाचा खून तर दोन आरोपी अटक , “सहा फरार”
अमीन शाह
बुलडाणा , दि. ०५ :- संग्रामपूर तालुक्यातील सावळा येथील एका तरुणावर लोखंडी कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने सहाय्याने खून केल्याची घटना मंगळवारी रात्री ८:३०...
यवतमाळात दिवसा घरफोडी करणारे आरोपी जेरबंद….
रवि माळवी
यवतमाळ , दि. ०५ :- माईदे चौक, स्टेट बँक ऑफ इंडयाच्या आवारातील रहिवासी बँकेचे मॅनेजर यांचे घर दिवसा चोरट्यांनी फोडून मुद्देमाल लाबंविल्याची...
पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या सुविधा पासून यवतमाळातील नागरिक वंचित….!!
पुरुषोत्तम कामठे
यवतमाळ , दि. ०५ :- पेट्रोल पंपावर ग्राहकांना किमान ९ प्रकारच्या निशुल्क सेवा मिळायला पाहिजे परंतु यवतमाळ मधील पेट्रोल पंपावर या सुविधा...
हिंगणघाटमध्ये संतापाची लाट , प्राध्यापिकेच्या मेडिकल रिपोर्टमुळे चिंता वाढली….!!
हिंगणघाट , दि. ०५ :- (राजेश भांगे ) - एकतर्फी प्रेमातून प्राध्यपिकेला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेने अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय. या घटनेत...
हिंगणघाट येथे घडलेल्या घृणास्पद घटनेच्या वंचित बहुजन आघाडी कडून निषेध.!
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा , दि. ०५ :- जिल्ह्यातील हिंगणघाट येथे मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेच्या निषेघात शहरात सर्व पक्षिय मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
कु. अंकिता...









































