Home विदर्भ गडचांदूर येथे निघाला आक्रोश मार्च…!!

गडचांदूर येथे निघाला आक्रोश मार्च…!!

21
0

कोरपना प्रतिनिधी – मनोज गोरे

हिंगणघाट येथे महाविद्यालयात जाणाऱ्या निरपराध प्राध्यापिका ला भर दिवसा पेट्रोल टाकून जिवंत जाळणाऱ्या आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा देऊन पीडित युवतीला nayay दयावा, यासाठी शिवाजी चौक येथील आंबेडकर पुतळा पासून तीव्र आक्रोश मार्च काढून मागणी चे निवेदन गडचांदूर वासीय च्या वतीने ठाणेदार,गडचांदूर,तहसीलदार, कोरपना यांना देण्यात आले. आक्रोश मार्च मध्ये महालिंग कंठाळे, मनोज भोजेकर,बंडू वैरागडे,प्रा,डॉ, हेमचंद्र दुधगवली,नगर सेवक विक्रम येरणे,शरद जोगी,राहुल उमरे,दीपक खेकारे,मारोती चापले,मंदे,रवी शेंडे,गणेश आदे, कोवन काटकर,सतीश बिडकर,डॉ, शैलेश विरुटकर, यांच्या सह मोठ्या संख्येत जनसमुदाय उपस्थित होता.

Unlimited Reseller Hosting