आदिवासी गोवारी जमातीने साजरा केला जागतिक आदिवासी दिन
आज दि.9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन आदिवासी गोवारी जमातीने सोशल डिस्टन्स(सामूहिक अंतर) ठेवून लक्ष्मीनगर येथे पिवळा झेंडा उभारून साजरा करण्यात आला.हा दिवस क्रांती...
यवतमाळ जिल्ह्यात तिघांचा मृत्यु तर 104 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर
24 जणांना रुग्णालयातून सुट्टी
यवतमाळ, दि. 9 :- जिल्ह्यात आज (दि. 9) नव्याने 104 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली असून तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तसेच...
यवतमाळ जिल्ह्यात 101 पॉझेटिव्ह रुग्णांची देणगी
तिघांचा मृत्यु ; 99 जणांना सुट्टी
यवतमाळ, दि. 8 : - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असून आज (दि. 8) यात नव्याने 101 पॉझेटिव्ह...
सात वर्षाच्या चिमूकलीवर सामूहिक अत्याचार इंझाळा लगतच्या पारधीबेद्यावरील घटना.!
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा , दि. 08 :- देवळी तालुक्यातील इंझाळा गावाच्या जवळ असलेल्या पारधी बेड्यावर
सहा आगस्ट रात्री 11वाजता च्या दरम्यान पिडीत चिमुकली वय...
व्यवस्थेवर आरोप करणा-या रुग्णानेच व्यक्त केली डॉक्टरांप्रती कृतज्ञता….!
जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग अहोरात्र झटत असल्याचे मांडले मत...!
यवतमाळ , दि. 8 : - कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण असलेल्या व येथील वसंतराव नाईक...
शेतकऱ्यांना कर्जमाफी , पिककर्ज देण्यास बँकाची टाळाटाळ , खतांची “अ” उपलब्धता , बोगस याणामुळे...
यवतमाळ - यावर्षी , पावसाने दमदार व वेळेवर सुरुवात केल्यामुळे बळीराजाच्या यंदाच्या खरीप हंगामाबाबत आशा पल्लवित झाल्या तथापि कोरोनाचे संकट घोंगावत असतानाच खरिप...
यवतमाळ जिल्हात कोरोनाबाधित एकाचा मृत्यु व 33 पॉझेटिव्ह रुग्णांची भर
21 जणांना रुग्णालयातून सुट्टी
यवतमाळ , दि. 7 :- जिल्ह्यात शुक्रवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याने आतापर्यंत मृत्युची एकूण संख्या 38 झाली आहे....
पालकमंत्री सुनिल केदार आज जिल्हयाच्या दौ-यावर
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा , दि.7 :- राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार आज 8 ऑगस्ट ला जिल्हयाचे दौ-यावर...
भारतीय जनता पार्टी देवळी महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन व कोविड योद्धाचा सत्कार.!
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा - भारतीय जनता पार्टी देवळी महिला आघाडीच्या वतीने सहा आॅगष्ट रोजी ग्रामीण रुग्णालय देवळी व नगर परिषद देवळी येथे रक्षाबंधन...
सानिका भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे – देवानंद पवार
मुंबईतुन पुन्हा फोन
लातुरलाच प्रवेश
विधानभवनातुन हालचाल सुरु
तु फक्त काॅलेज सांग बाळा
देवानंद जाधव - मंगरूळ
यवतमाळ - बापाची तिरडी अंगनात, अन् लेक गेली परिक्षा केंद्रात...
पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाची देशी दारू तस्करी विरूद्ध कारवाई…!
पो.स्टे. माहुली जहागीर येथे अवैधरीत्या देशी दारू पावत्या पेटी ची तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई...!!!
अमरावती - आरोपी नामे 1 प्रवीण रामदासजी डोबाळे राहणार तिवसा...
छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आमरण उपोषण
उमरखेड तलुक्यातील व शाहरातील सर्व शिवभक्ताना जाहिर सवाल?
यवतमाळ उमरखेड - छत्रपती शिवाजी महाराज चौक असलेल्या शिवाजी महाराज चौकात नागरिकांच्या जीवित्वाला व मालमत्तेला धोकादायक...
एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु व 46 जण नव्याने पॉझेटिव्ह…!
‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ , 82 जणांना सुट्टी
यवतमाळ , दि. 5 :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती...
खुनाच्या गुन्ह्यातील कैद्याची कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
कारागृहात तो गेल्या काही दिवसांपासून बैचेन होता
वर्धा - खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्याने कारागृहात गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उजेडात...
अन्…” रवी ” किरणांनी ” सानिका ” भारावली
रवि भाऊ ढोक यांची ११ हजारांची मदत
देवानंद जाधव - मंगरूळ
यवतमाळ - पुञ वियोगाचे दुःख असंख्य पुण्यवंत मातां पित्यांनी भोगलयं, सात मुलांच्या मृत्यू नंतर देवकीने...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बार्टी द्वारे ऑनलाईन प्रबोधनाचे कार्य सुरू
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
बार्टी द्वारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती प्रबोधन सप्ताहाचे आयोजन...
वर्धा - महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ....
यवतमाळ जिल्हातील दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु व 24 जण नव्याने पॉझेटिव्ह
‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ , 102 जणांना सुट्टी
यवतमाळ , दि. 5 :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती...
भदंत सदानंद महाथेरो यांच्यावर केळझर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा , दि. ०५ :- आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू महासंघाचे उपाध्यक्ष तसेच अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे संघानुशासक भदंत सदानंद महाथेरो यांचे मंगळवारी...









































