विदर्भ

भारतीय जनता पार्टी देवळी महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन व कोविड योद्धाचा सत्कार.!

Advertisements
Advertisements

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – भारतीय जनता पार्टी देवळी महिला आघाडीच्या वतीने सहा आॅगष्ट रोजी ग्रामीण रुग्णालय देवळी व नगर परिषद देवळी येथे रक्षाबंधन आणि कोविडं 19 काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता महाराष्ट्रातील जनतेच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या कोविडं योध्याना रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वावर भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश शाखा देवळी वतीने गौरविण्यात आले.

रक्षाबंधन निमित्य आपल्या दिर्घ आयुष्याच्या व सुखाच्या लक्षवेधी प्रार्थना व सेवेप्रति शतशः आभार यावेळी नगर परिषद गट नेत्या शोभाताई तडस, यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महीला आघाडी शुभांगीताई कुर्जेकार,यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. यावेळी नगर परिषद उपाध्यक्ष प्रा.डाॅ नरेंद्र मदनकर, देवळी शहर अध्यक्ष रविभाऊ कारोटकर, सरचिटणीस दीपक घोडे सुरज कानेटकर महीला पदाधिकारी सौ.माधुरीताई देवके सौ.अर्चनाताई तडस, सौ.ज्योतीताई खाडे, सौ. प्रितीताई फिसके, सौ. नंदाताई पडोळे, सौ.मीनाक्षीताई कामडी, सौ. संगिताताई मिरकुटे , सौ.वंदनाताई अदुंकर, सौ. अहिल्याताई डाहाके, सौ. संगिताताई सावरकर, सौ.नंदीनीताई कामडी उपस्थित होत्या.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

भांब (राजा) चा टोल नाका वाहन धारकांचे खिसे हलके करण्यासाठी सज्ज…!

देवानंद जाधव  यवतमाळ , (मंगरूळ) – नागपूर तुळजापुर या 361क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ पासुन बावीस ...