बुलडाणा

बुलडाणा जिल्हात 81 नवे पाॅजिटिव रूग्ण

Advertisements
Advertisements

अमिन शाह

बुलडाणा , दि. 7 :- जिल्ह्यात आज शुक्रवारला प्रयोगशाळेकडून 59 व रॅपीड अॅन्टीजेंन कीट चे माध्यमातून 22असे एकूण 81 कोरोना पाॅजिटिव रूग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 1768 वर गेला आहे. आज 29 रूग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या 1019 जणांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील मृत रूग्णांची संख्या 35 आहे. सद्या कोविड रूग्णालयात 714 रूग्ण उपचार घेत आहेत. कोरोना संशयित 202 रूग्णांच्या स्वॅब नमुन्यांचे अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हावयाचे आहेत. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

संस्थात्मक अलगीकरणात राहण्यास इच्छुक नसलेल्या अतिसौम्य लक्षणे असणा-या रुग्णांना गृहअलगीकरणात राहण्याची परवाणगी

योगेश कांबळे वर्धा , दि.22 – सध्या जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत ...
बुलडाणा

पालकमंत्री महोदय यांच्या बद्दल सोशल मीडिया वर अपशब्द वापरणाऱ्या वर कार्यवाही ,

  साखरखेर्डा पोलिसांची कामगिरी , गोपाल रामसिंग शिराळे , साखरखेर्डा प्रतिनिधी , गेल्या काही दिवसा ...
बुलडाणा

बोर्डी नदीच्या पुराच्या पाण्यात तिघे गेले वाहून बाप लेकाचा समावेश , “दुःखद घटना” अमीन शाह

अमीन शाह बुलडाणा – खामगाव तालुक्यातील माक्ता येथील दिलीप नामदेव कळसकार 38 ,गजानन लहानु रणसिंगे ...
बुलडाणा

पुरात अडकलेल्याना वाचविण्यासाठी गेलेला युवकाचा दुर्देवी मृत्यू 

कोराडी प्रकल्प वर ची घटना…! अमीन शाह बुलडाणा – मेहकर तालुक्यातील कोरोडी प्रकल्पाच्या सांडव्यात पोहण्यासाठी ...