
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा , दि.7 :- राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार आज 8 ऑगस्ट ला जिल्हयाचे दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे.
8 ऑगस्ट ला दुपारी 2 वाजता नागपूर येथून हिंगणघाट कडे प्रस्थान करतील. दुपारी 3 वाजता हिंगणघाट येथे आगमन व श्रेयश पॅकेजिंगचे संचालक राजेश कोचर यांचेशी भेट, दुपारी 4.30 वाजता शासकिय विश्रामगृह हिंगणघाट राखीव, दुपारी 5 वाजता हिंगणघाट येथून वर्धा कडे प्रस्थान करतील. सायंकाळी 5.30 वाजता वर्धा येथे आगमन व सेवाग्राम विकास आराखडा आढावा बैठकिस उपस्थिती. सायंकाळी 6.30 वर्धा येथून नागपूर कडे प्रस्थान करतील.










































