Home विदर्भ छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आमरण उपोषण

छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आमरण उपोषण

105
0

उमरखेड तलुक्यातील व शाहरातील सर्व शिवभक्ताना जाहिर सवाल?

यवतमाळ उमरखेड – छत्रपती शिवाजी महाराज चौक असलेल्या शिवाजी महाराज चौकात नागरिकांच्या जीवित्वाला व मालमत्तेला धोकादायक असलेला ज्वालाग्रही पेट्रोल व डिझेल पंप चालतो. तर मग महाराष्ट्रचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा का चालत नाही. ज्या शिवाजी महाराजांनी अहोरात्र मेहनत करून स्वराज्यातील रयत सुख समृद्धीने आनंदाने रहावी यासाठी हे स्वराज्य निर्माण केल. त्याच रयतेच्या राज्यांच्या अश्वारूढ पुतळा साठी आज काही लोक विरोध करत आहेत. त्यांना चौकात पुतळा नको तर पंप पाहिजे.
आज आपण सर्व ज्यांच्यामुळे आनंदात राहतो अशा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रशासनाला व जे लोक पंप वाचवण्यासाठी पुतळा होऊ देत नाही आश्यांना जाब विचारलाच पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकातच झाला पाहिजे यासाठी सर्वांनी एकञ येण्याची गरज आहे.

Unlimited Reseller Hosting