विदर्भ

सात वर्षाच्या चिमूकलीवर सामूहिक अत्याचार इंझाळा लगतच्या पारधीबेद्यावरील घटना.!

Advertisements
Advertisements

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. 08 :- देवळी तालुक्यातील इंझाळा गावाच्या जवळ असलेल्या पारधी बेड्यावर
सहा आगस्ट रात्री 11वाजता च्या दरम्यान पिडीत चिमुकली वय 7 वर्षे ही आईसोबत घराच्या समोर खाटेवर झोपली असताना इंझाळा येथीलच 35 वर्षीय आरोपी याने त्याच्या दोन साथीदार च्या मदतीने नवपिडीत बालीकेला ला खाटेवरुन उचलून बाजु च्या नर्सरीत नेले व आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला.
नंतर तिला घरासमोर आनुन सोडुन दिले व निघून गेले पिडीत रडत असल्याने तिच्या आई ने विचारना केली असतात त्या मुली ने आपल्या सबोत घडलेल्या प्रकार आईला सागीतला सामाजिक संस्था चालविणारी मंगेशी रमेश मुन ईला माहीत पडल्यावर तिने समुपदेशन करुन पुलंगांव पोलीस स्टेशनमध्ये गुण्हा दाखल करण्यासाठी आणले घटनेची गभीरता लक्षात घेता पोलीस पथकाने वेगास तपास करणे सुरुवात केली.
उपविभागीय अधिकारी तुप्ती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली थानेदार रविंद्र गायकवाड ,विवेक बन्सोड, रविंद्र हाडके,अनिल भोरे,मुकेश वादिले पुडिल तपास करत आहे पुलंगांव पोलीस हद्दीतील इंझाला गांवा जवळ ची घटना असुन कलम 363,366(अ)376(ड,ब)34 भा.द.वि 6,17अनुसार अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती अत्याचार कायदा नुसार गुन्हा दाखल केला आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

भांब (राजा) चा टोल नाका वाहन धारकांचे खिसे हलके करण्यासाठी सज्ज…!

देवानंद जाधव  यवतमाळ , (मंगरूळ) – नागपूर तुळजापुर या 361क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ पासुन बावीस ...