Home विदर्भ पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाची देशी दारू तस्करी विरूद्ध कारवाई…!

पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाची देशी दारू तस्करी विरूद्ध कारवाई…!

100

पो.स्टे. माहुली जहागीर येथे अवैधरीत्या देशी दारू पावत्या पेटी ची तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई…!!!

अमरावती – आरोपी नामे 1 प्रवीण रामदासजी डोबाळे राहणार तिवसा 2 हर्षदा प्रकाश राव होले 3 पंकज हिम्मतराव हरणे दोन्ही राहणार यावली 4 विजय नथुजी वानखडे राहणार तिवसा 5 अमोल रमेशराव ढोके राहणार नरसिंगपूर
आज दि. 06/08/2020 रोजी पोलीस स्टेशन माऊली जागीर हद्दीत प्रो रेड व अवैध धंद्यांवर कार्यवाही करिता पेट्रोलिंग करीत असताना , गुप्त माहीती दाराकडून खबर मिळाली की एका वाहनात यावली ते डावरगाव रोड दरम्यान अवैधरित्या देशी दारू त्यांची वाहतूक केली जात आहे अशा माहितीवरून पोलीस स्टेशन माऊली जहागीर हद्दीत नाकाबंदी केली असता एक मारुती अल्टो एम एच 27 एच 9746 किंमत अंदाजे दोन लाख रूपये व मध्ये पाच लोक 24 देशी दारू पेटी किंमत अंदाजे 72 हजार रुपये किंमत असा एकुन किंमत 272000/-रु चे मुद्देमाल पुढील कार्यवाही पो.स्टे. माहुली जहागीर येथे सुरू आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन साहेब यांचे मार्गदर्शनात api अजय आकरे Hc विजय अवचट npc रवीद्र बावणे ,Npc सय्यद अजमत,Npc स्वप्नील तवर Pc पंकज फाटे चालक pc वाशिम शहा यांनी पार पाडली.