औरंगाबाद शहरातील फोटोग्राफर राहुल कोठुळे व माणुसकी रुग्ण सेवा समुहातर्फे शहरातील विविध ठिकाणी जाऊन...
अब्दुल कय्युम
औरंगाबाद ,
संपुर्ण जगात सध्या कोरोना ह्या रोगाची साथ चालु आहे ह्या रोगाची साथ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे त्या संदर्भात केंद्र सरकार सह राज्य...
बंद असतांनाही जुगार सुरू 8 जुगारींना अटक ,
61 हजार 850 रुपये चा माल जप्त ,
सय्यद नजाकत
बदनापूर/प्रतिनिधी
जिल्हादंडाधिकारी जमावबंदी आदेश आणि जनता संचारबंदी असतांना देखील जुगाऱ्यानी आदेशाला न जुमानता एकत्रित येऊन जुगार खेळत...
नागरिकांनी दक्षता घ्यावी सहकार्य करावे बंद चे पालन करावे प्रशासनाचे आवाहन ,
नागरिकांनी दक्षता घ्यावी सहकार्य करावे बंद चे पालन करावे प्रशासनाचे आवाहन ,
सय्यद नजाकत ,
बदनापूर/प्रतिनिधी
शासनाने आव्हान करून देखील काही मंडळी प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येत...
करोना विषाणू चा नयनाट करण्यासाठी बदनापूर येथे अलगिकरन केंद्र सुरू होणार ,
अधिकाऱ्यांनी केली पाहणी ,
सय्यद नजाकत
बदनापूर/प्रतिनिधी
शासनाच्या निर्देशानुसार कोरोना विषाणूमुळे उदभवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्याचा एक भाग म्हणून बदनापूर येथे अलगीकरण कक्ष सुरू...
ट्रॅक च्या धडकेने रस्ता ओलांडत असतांना अनोळखी इसमाचा मृत्यू ,
बदनापूर/सय्यद नजाकत
रस्ता ओलांडत असतांना समोरून भरघाव येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या इस्माचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,सदर अपघात 21 मार्च रोजी रात्री 8...
देगलूर पोलिसांनी २१ व २२ च्या बंद दरम्यान बजावले कौतुकास्पद कामगिरी
राजेश भांगे
नांदेड , दि. २२ :- शहरातील एरवी चालणाऱ्या मटका,गुटखा, पत्ते ( रेती ) आवैध प्रवासी (ट्राव्हल्स , व्हाॕन जीपा) वाहतुक या सारख्या...
आजच्या जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद , नागरिकांनी केला घंटानाद ,
सय्यद नजाकत
बदनापूर/प्रतिनिधी
कोरोना च्या पार्शवभूमीवर 22 मार्च रोजी अघोषित जनता संचारबंदी च्या आव्हानाला नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला असून बदनापूर शहरासह तालुक्यातील नागरिक सकाळ पासून...
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवणाऱ्या 11व्यापाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल
सय्यद नजाकत ,
बदनापूर/प्रतिनिधी
कोरोना चा संसर्ग कोणाला होऊ नये यासाठी प्रशासन वारंवार सूचना देत आहे मात्र शहरात अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचेच दिसून येत...
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने माहूर शहर बंद
मजहर शेख
नांदेड / माहूर , दि. २१ :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी शनिवार रोजी सर्व आस्थापणे बंद ठेवण्याचे आदेश दिले...
जिल्ह्यातील सर्व आस्थापना, दुकाने २१ व २२ मार्चला बंद ठेवण्याचे आदेश – जिल्हाधिकारी विपिन...
नांदेड , दि. २१ - ( राजेश भांगे ) :- कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी...
मुखेड शहरातील घनकचरा व्यवस्थापकाचे टेंडर रद्द करा , नगरसेविका सौ. सुरेखाताई लोहबंदे
नांदेड , दि.२१ :- ( राजेश भांगे ) -
"शहरातील अस्वच्छतेमुळे संसर्गजन्य आजारास निमंत्रण."
शहरातील घनकचरा व्यवस्थापनाची कामे गेल्या सहा ते सात महिन्यापासुन व्यवस्थित होत...
दुबईहुन जालन्यात आलेले ते चार जण रुग्णालयात दाखल ,
सय्यद नजाकत
जालना - प्रतिनिधी -दुबईहून जालन्यात आलेल्या चार नागरिकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जालना...
साप्ताहिक संपादक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी विकास बागडी यांची बिनविरोध निवड
सय्यद नजाकत
जालना,दि.२० (प्रतिनिधी)- जालना जिल्हा साप्ताहिक संपादक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी विकास बागडी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यात एकही साप्ताहिक संघटना कार्यरत नसल्याने...
प्रयत्न आणि सातत्य यांच्या जोरावर योगेश झाला PSI
व्यापारी प्रगती असोसिएशन करमाड च्या वतीने भव्य सत्कार
अब्दुल कय्युम
करमाड । म्हणतात ना . . जिद्द असेल तर काहीही साध्य करता येतं याचा प्रत्यय करमाड...
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांचे जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना
जनता कर्फ्यू 22 मार्च रोजी
मद्य,बिअर विक्री 31 मार्चपर्यंत बंद
जप्त फेस मास्क, हॅण्ड वॉश लिक्वीड, सॅनिटायजर आरोग्य विभागास
अब्दुल कय्युम
औरंगाबाद-कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...
देगलूर तालुक्यात मोटार सायकल व ऑटोच्या अपघातात एकजन जागीच ठार
नांदेड , दि.२० - ( राजेश भांगे ) -
खानापूरकडे जाणाऱ्या ऑटोला चोंडी तालुका मुखेड येथून देगलुर कडे येणाऱ्या मोटरसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात...
अंबड हे महाराणी गौतमाबाईसाहेब होळकर यांचे खाजगीचे वतन
महात्मा फुले (चक्री)चौकात विविध सामाजिक संघटनाकडुन मल्हारबांना जयंतीनिमित्त अभिवादन...!
जालना / अंबड - मराठा साम्राज्याचे महापराक्रमी सेनापती थोरले मल्हारराव होळकर यांच्या जंयतीनिमित्त अंबड शहरातील...
कोरोना विषाणूंचा प्रसार राखण्याकरिता नांदेड जील्ह्यातील सर्वर खाजगी मोठे व्यवसाय बंद करण्याची मागणी
नांदेड , दि.१९ - ( राजेश भांगे ) :-
नांदेड जिल्ह्यातील सर्व मोठी दुकाने तसेच विवाह सोहळा लग्न कार्य बंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते...










































