Home मराठवाडा देगलूर पोलिसांनी २१ व २२ च्या बंद दरम्यान बजावले कौतुकास्पद कामगिरी

देगलूर पोलिसांनी २१ व २२ च्या बंद दरम्यान बजावले कौतुकास्पद कामगिरी

62
0

राजेश भांगे

नांदेड , दि. २२ :- शहरातील एरवी चालणाऱ्या मटका,गुटखा, पत्ते ( रेती ) आवैध प्रवासी (ट्राव्हल्स , व्हाॕन जीपा) वाहतुक या सारख्या अनेक अवैध धंद्यांना प्रोटेक्षन देण्यामुळे जनसामान्यांच्या मनातुन काहिशे पडलेले

देगलूर शहर पोलिसांनी कोरोना विषाणू च्या विरोधात पुकारलेल्या बंद दरम्यान मात्र (वरून कडक निर्देश आल्याने) शहरात आपली चोख कामगिरी बजावत २१ व २२ असे दोन दिवस संपूर्ण शहरातील बाजारपेठ निर्मनुष्य ठेवुन शहरवासियांपुढे आपली एक चांगली प्रतिमा निर्माण केल्याने शहरात सर्वत्र त्यांचे कौतुक होताना दिसुन आले व जनता कर्फ्यु सायं ५ वा संपताच सर्व शहरवासियांनी टाळ्या व थाळ्या वाजवुन जोरदार स्वागत केले.

Unlimited Reseller Hosting