Home मराठवाडा एका पोलीस अधिकाऱ्याचा असाही सम्मान…

एका पोलीस अधिकाऱ्याचा असाही सम्मान…

18
0

मुकुंदवाडी चे सह , पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांचा नागरिकांनी केला सत्कार

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. २९ :- पोलीस अधिकारी म्हटले की सामान्य नागरिकांच्या मनात भीती निर्माण होते मनाचा थरकाप उडतो मात्र आज एक कर्तवयदक्ष मनमिळावू अधिकारी
सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे हे पोलीस ठाण्यात आलेल्या नागरिकांना चांगल्या पणाची वागणूक देऊन पाहुणचार करतात त्यांच्या मनमिळावू स्वभावा मुळे व वेगळ्या कार्यशैली मुळे ते या परिसरातच नव्हे तर शहेरात परिचित झाले आहेत आज समाजाला अश्याच पोलीस अधिकाऱ्याची आवश्यकता आहे जो सर्वांना आपला समझतो आज पुंडलिक नगर भागातील नागरिकांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे घनश्याम सोनवणे मुकुंदवाडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी उत्कृष्ट आतापर्यंत कामगिरी केली आहे आतापर्यंत अनेक गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्याबद्दल सोनवणे सरांचा पुंडलीकनगर येथील नागरिकांतर्फे सत्कार करण्यात आला आहेत, घनश्याम सोनवणे यांनी सध्या खुन करून फरार झालेल्या आरोपींना, लुटमार करणारे आरोपीना अटक केलेली आहेत, व आपल्या तपास करण्याच्या वेगळ्या पद्धतीने अनेक गुन्हेगारांना गजाआड केले आहे या भागात वाढत्या गुन्हेगारीला अंकुश लावला आहे आज मुकुंदवाडी पोलीस स्टेशन येथे पुंडलिकनगर येथील नागरिकांनी घनश्याम सोनवणे यांचे अभिनंदन करून सत्कार केला आहे. यावेळी पुंडलिकनगरचे नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते,सह , पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनीही सर्वांचे आभार मानून चांगल्या कामाची हमी दिली आहे तसेच नागरिकांनी गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे .

Unlimited Reseller Hosting