Home जळगाव मुस्लिम मंच चे ५४ व्या दिवशी धरणे आंदोलन सुरूच

मुस्लिम मंच चे ५४ व्या दिवशी धरणे आंदोलन सुरूच

12
0

मदरसा अनवारुल उलुम मेहरून चा सक्रीय सहभाग

रावेर (शरीफ शेख)

वारिस पठान च्या वृत्ताचा निषेध

जळगाव मुस्लिम मंच तर्फे जिल्हा अधिकारी कार्यालय बाहेर सुरू असलेल्या भारतीय नागरिकत्व कायद्याच्या विरोधात धरणे आंदोलनाचा शुक्रवार हा ५४ वा दिवस या दिवशी मेहरून येथील मदरसा अनवारुल उलूम चे विद्यार्थी व मंच चे पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपला विरोध प्रकट केला.

*यांनी केलेले मार्गदर्शन*

तिलावत हाफिज सरफराज व दुआ मौलाना नाजीम यानी केली तर हाफिज साद साहब,हाफिज फैजान,हाफिज फारूक,हाफिज शाकिर, हाफिज मुश्ताक,अलताफ शेख,युसुफ शाह,अकिल मनियार,हाफिज फैजान खान यांनी मार्गदर्शन केले

*यांची होती विशेषउपस्थिती*
फारूक शेख, अब्दुल करीम सालार,अब्दुल गफ्फार मलिक,ऍड सलीम,शेख अब्दुल कादिर (धानोरा) आबीद शेख,अरिफ कलवर,मोहम्मद सिद्दिकी, नाजीम शेख,शाकिर काकर,रिजवान,मिनाज,अलताफ शेख मनियार,शेख युसूफ शेख रुस्तम,फारूक अहेलकार, जनद शेख, शेख रजाक,रोशन खान नामदार खान,शैख उस्मान शेख बिलाल.