Home महत्वाची बातमी इल्हाजुद्दीन फारुकी यांची प्रोग्रेसिव्ह उर्दु शाळाला भेट

इल्हाजुद्दीन फारुकी यांची प्रोग्रेसिव्ह उर्दु शाळाला भेट

169

लियाकत शाह

अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष इल्हाजुद्दीन फारुकी यांची सोलापूर भेटी दरम्यान शहरातील नामांकित “प्रोग्रेसिव्ह उर्दु प्राथमिक शाळा” येथे शिक्षकांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व संघटनेचे जिल्हा सचिव अख्तर मुल्ला यांनी त्यांच्या वतीने व सर्व शिक्षकांच्या वतीने स्वागत करून पुष्पगुच्छ दिले. यावेळी जिल्हा अध्यक्ष गफुर अरब, शिक्षक मुजम्मिल, शहाबाद, इरफान, अली, शीकक्षिका फरझाना हमीद, फराझना लालसाब, झीनत, डांगे, यांचं सह इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.