
पाटनबोरी – राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या यवतमाळ ज़िल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक पदी अज़हर भाई मलनस ,पाटनबोरी यांची निवड झाल्या बद्धल शहरात तथा पाटण बोरी येथील अझर भाई मित्र परिवारामध्ये उत्साहाचे वातावर आहे. अजहर मलनस यांनी अनेक गोरगरीब जनतेची तथा समाजहिताची कामे केलेली आहे .पक्षाने दिलेली जबादारी आणि दाखवलेल्या विश्वासाबद्धल मी पक्षाचा सदैव ऋणी राहील .त्याच बरोबर माझ्या नियुक्ती मध्ये तारीख भाई लोखंडवाला जिल्हाकार्याध्यक्ष यवतमाळ, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष इरफानभाई. अकबानी तसेच पांढरकवडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सोनू भाऊ उप्पलवार यांना श्रेय जाते .असे प्रतिपादन अजहर मलनस यांनी मुलाखत दरम्यान केले .












































