Home महत्वाची बातमी सराईत गुंड विक्की ची धारदार शस्त्राने हत्या

सराईत गुंड विक्की ची धारदार शस्त्राने हत्या

67
0

अमीन शाह

नागपूर , दि. २३ :- तुमसर येथील सराईत गुंड असलेल्या आंबेडकरनगर येथील डुबली उर्फ विक्कि उर्फ विकास गिलोरकर याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना आंबेडकरनगरात सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या घटनेने तुमसर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.