Home नांदेड तहसिल कार्यालय किनवट येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण.

तहसिल कार्यालय किनवट येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण.

92
0

मजहर शेख, नांदेड

नांदेड/किनवट,दि : ५ :- येथील तहसिल कार्यालय परिसरात जागतिक पर्यावरण दिन निमित्ताने आमदार भीमराव केराम व सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तीकिरण एच.पुजार (भाप्रसे ) यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
यावेळी प्रभारी तहसीलदार अनिता कोलगणे, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, पंचायत समिती सभापती प्रतिनिधी दत्ता आडे आदी मान्यवरांसह महसूल व वन विभागातील सर्व अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तालुक्यातील विविध कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.

Previous articleहिंगोली च्या हळदीला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी बीएसई सोबत करार – खासदार हेमंत पाटील
Next articleघनसावंगी तालुक्यातील अंधांना ‘प्रहार’ चा आधार
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.