Home विदर्भ रुग्णसेवक सुरेश जी तायडे बनले कोरारोना ग्रस्त व त्यांच्या परिवाराचे आधारस्तंभ….

रुग्णसेवक सुरेश जी तायडे बनले कोरारोना ग्रस्त व त्यांच्या परिवाराचे आधारस्तंभ….

714

मनिष गुडधे

अमरावती –  मागील गेल्या एक वर्षापासून कोरोना या रोगाने अमरावती जिल्हा ग्रासलेला आहे या कोरोणा रोगाच्या संकटकाळी रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना स्वतःच्या घरून जेवणाच्या डब्याची सोय संपूर्णपणे स्वखर्चाने सुरेश जी तायडे करत आहे त्यांची ओळख या रुग्णांच्या संकट काळीच नव्हे तर कोणालाही ब्लड ते नीशुल्क करून देतात ते कितीही कामात असले तरी त्यांना साधा फोन जरी गेला तरी ते रुग्णासाठी धावून येतात मग मागच्या वर्षी सत्तर वर्षाचा म्हातारा ईरवीन हॉस्पिटलमध्ये पडून होता त्याला कोणी हात लावत नव्हते व त्यांच्या जवळ सुद्धा जात नव्हते.

अशा वेळेस माननीय सुरेश जी तायडे त्यांनी स्वतः जाऊन त्या म्हाताऱ्या ची आंघोळ करून दिली सध्या परिस्थिती पाहता वंडर पुरा पंचशील नगर अमरावती या वार्डामध्ये पिन्याचे पाणी मिळत नव्हते. त्यांनी स्वतः अमरावती मजीप्रा कार्यालय मध्ये जाऊन त्यांची भेट घेतली व पाईपलाईन खोदून पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले इतकेच नव्हे तर एक गरीब कुटुंबातील व्यक्ती अक्षय बनसोड त्याच्या पायाला लागले आसता तो चालू सुद्धा शकत नव्हता त्याचा ऑपरेशन चा पूर्ण खर्च सुरेश दादा तायडे यांनी केला व त्याला वाकर सुद्धा घेऊन दिले जातेवेळी त्याच्याकडे तिकीट ला सुद्धा पैसे नव्हते ते पण दादांनी अक्षयला दिले.