Home बुलडाणा शेतामध्ये हरभरा काढत असताना ट्रॅक्टर मधील मळणी यंत्रा मध्ये अडकून मजुराचा जागीच...

शेतामध्ये हरभरा काढत असताना ट्रॅक्टर मधील मळणी यंत्रा मध्ये अडकून मजुराचा जागीच मृत्यू..

210
0

 

*समाधान रमेश गिरी वय 25 वर्ष राहणार सोनाटी यांचा जागीच मृत्यू..

बुलडाणा ,

मेहकर तालुक्यातील सोनाटी शिवारात दिनांक 25 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी दीड वाजता गावातील शेषराव बदर यांच्या ट्रॅक्टर वरील मळणी यंत्रावर काम करणारा मजूर समाधान रमेश गिरी वय पंचवीस वर्ष हा शिवारातील शेतामध्ये हरभरा काढण्या साठी गेला असता त्याच्या मळणी यंत्रा मध्ये अडकून जागीच मृत्यू झाला.*
*नंदकिशोर आत्माराम बदर यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्ट वरून माननिय पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने सदरचा मर्ग10/21 कलम 174 नुसार मर्ग दाखल करून तपास हेड कॉन्स्टेबल रामेश्वर कोरडे यांच्याकडे देण्यात आला..