Home महाराष्ट्र मूलभूत सोई सुविधांन पासून आणि विकासापासून वंचित असा गावी प्रजासत्ताक दिन साजरा...

मूलभूत सोई सुविधांन पासून आणि विकासापासून वंचित असा गावी प्रजासत्ताक दिन साजरा – “तारा आदिवासी सामाजिक संस्था”

334

दिनेश आंबेकर

पालघर  – जव्हार तालुक्यातील पिंपळशेत खरोंडा या गावात प्रजासत्ताक दिना निम्मित ग्रुप-ग्रामपंचाय पिपंळशेत खरोंडा मधील हुंबरन या अती दुर्गम भागात तारा आदिवासी सामाजिक संस्था आणि वास्ट फाउंडेशन यांच्या संयुक्तविद्यमाने जि.प शाळा हुंबरन या गावामध्ये शाळेतील मुलांना दप्तर, वह्या, पेन्सिल या शालेय वास्तूचे वाटप करण्यात आले त्याच बरोबर गावातील कुटुंबाना ब्लॅंकेट वाटत करून 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डॉ.मा.श्री अनिल पाटील यांनी ग्रामस्तांना मार्गदर्शन केले प्रसंगी कार्यक्रमास शाळेचे शिक्षक श्री. कुमार भोये सर, श्री.प्रदीप कामडी तारा आदिवासी सामाजिक संस्था संस्थापक, श्री.संदीप मांजरेकर वास्ट फाउंडेशन अध्यक्ष, श्री.प्रवीण काजरोळकर, सौ.मीरा गावीत पं.स.सदस्य, सौ. प्राची शेंडे सरपंच, सौ.मनुता चौधरी ग्रा. सदस्य, श्री. नामदेव खिरारी, श्री.मनोज कामडी, श्री.प्रमोद मौळे, श्री. सचिन कदम, श्री.सुभाष गावीत, श्री.बाळूराम चौधरी, सौ.सविता चौधरी,श्री.मिलिंद महाकाळ, श्री.रवी मेघा, श्री. महेश मोंढा, श्री.मतेश गवते, हेमंत हिराकूडा, प्रशांत कामडी, आंनद भोये, शुभम साठे, भावेश साठे, राहुल साठे, कल्पेश साठे विद्यार्थी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.