9 मे रोजी शिवशक्ती लॉन यवतमाळ येथे महारक्तदान शिवीराचे आयोजन….
यवतमाळ - कोरोना संसर्ग - 19 महामारीमुळे यवतमाळ शहरातील शासकीय रुग्णालय व अनेक खाजगी रुग्णालयात रुग्णांकरिता रक्ताची आवश्यकता असून यवतमाळ शहरातील विविध सामाजिक...
COVID19 कोरोनाच्या लढाईत “आम्ही” का नाही ?
मनिष गुडधे
अमरावती - संकटाच्या काळात वैरीही धावून येतो ही आपली परंपरा आहे. परंतु कोरोनाच्या महामारीत ही अमरावतीतील लोकप्रतिनिधी आपापले अजेंडे खुंटीला टांगून एकजुटीने...
तीन वर्षाच्या बालकाची कोरोना विरुद्ध चिवट झुंज…!
समीर अहेमद शेख
फानूस बनके जिसकी
हिफ़ाजत हवा करे ,
वो शमा क्या बुझे ,
जिसे रोशन खुदा करे...!
अकोला - शायर मचली शहरी यांच्या या...
सामाजिक कार्यकर्ते समीर अहेमद शेख यांनी दारूच्या दुकाने बंद करण्यात यावा व सर्वसमाजाचे धार्मिक...
अकेला - 4 मे, 2020 रोजी, इनक्लाब सेवा समितीची एक आवश्यक बैठक आयोजित करण्यात आलेल्या ज्यामध्ये कोरोना रोगाच्या संक्रमण मुळे लॉकडाउनच्या कालावधीत दारूची...
यवतमाळ जिल्ह्यातील सर्व दुकाने 17 मे पर्यंत बंद राहणार कोरोनाच्या संकटकाळात शासन-प्रशासनाला सहकार्य करा...
चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या प्रतिनिधींसोबत बैठक
संजय भोयर
यवतमाळ , दि.5 : यवतमाळ शहरात पॉझेटिव्ह रुग्णांची वाढती संख्या चिंतेचे कारण आहे. मात्र या परिस्थितीत शासन आणि...
मुर्तीजापूरात ट्रकचालक युवकाची दगडाने ठेचून हत्या
समीर अहेमद शेख
अकोला / मूर्तिजापूर - येथील देवरण रोड मोहम्मदीया प्लॉट परीसरातील शेत शिवारात ट्रक चालक असलेल्या २६ वर्षीय युवकाचा ४ मे च्या...
आर्वी उपविभागातून पहिली खेप उत्तर प्रदेशकडे रवाना
टाळाबंदीमुळे अडकलेल्या २४ मजुरांचा यात समावेश, चहऱ्यावर फुलले होते हास्य.
https://youtu.be/-hHUJMEuxLM
वर्धा - जिल्हा आर्वी व आष्टि तालुका येथील उपविभागात टाळाबंदीमुळे अडकलेल्या २४ स्थलांतरीत मजूराची पहिली...
मी पूर्णत अंध , “मला न्याय द्या” – रामेश्वर चव्हाण
पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
यवतमाळ - मी रामेश्वर दिगंबर चव्हाण मुक्काम काकडदरा पोस्ट जवळा तालुका आरणी जिल्हा यवतमाळ येथील रहिवाशी असून मी पूर्णतः अंध आहे...
इंदिरानगर , पवारपुरा भागात नगरसेवक जावेद अन्सारी यांच्या वतीने 650 कुटुंबाना किराना साहित्य किट...
कोरोनामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना दिला मदतीतून दिलासा...!
https://youtu.be/YobLjRUEw_A
यवतमाळ - दिनांक 2 - कोरोना प्रार्दुभावामुळे सार्वजनिक संचारासाठी प्रतिबंधित करण्यात आलेल्या पवारपुरा,इंदिरानगर भागात 1 मे महाराष्ट्र...
हमारा माता पिता जैसा खयाल रखा कामगारांनी व्यक्त केल्या भावना परिस्थीती पूर्व पदावर आल्यावर...
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
जिल्हयातील 220 कामगार उत्तारप्रदेशात रवाना
वर्धा , दि. 3 :- लॉकडाऊन नंतर रोजगार गेल्यामुळे आम्ही इकडे तिकडे भटकत होतो. वर्धेत...
कोरपना तालुक्यात हंसराज अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या सहकार्याने जीवनावश्यक वस्तूंचे किट चे वितरण
कोरपना - मनोज गोरे
संपूर्ण देशांमध्ये कोरोना रोगांच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र जनतेमध्ये हळहळ माजली आहेत तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला काम मिळत...
चेक पोस्ट वरील कर्मचाऱ्यांची आरोग्य पथकाव्दारे आरोग्य तपासणी करा – डॉ प्रविण धमाने
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
गौळ - नाचणगाव आरोग्य केन्द्राकडून कर्मचाऱ्यांची तपासणी.
वर्धा - जिल्ह्यातील देवळी तालुक्यात बांधीत यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातून व्यक्ती येणार नाही यासाठी अंदोरी शिरपूर...
वर्धा जिल्ह्यात शेकडो घरावर लाल बावटा लावून साजरा केला १ मे जागतिक कामगार दिन...
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा - १ मे हा जागतिक कामगार दिवस सबंध जगभर मे दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र दिन देखील आहे. 1 मे...
महाराष्ट्र दिनानिमित्त इनरव्हील क्लब यवतमाळ (हिरा) तर्फे गरजूंना धान्य किटचे वाटप
यवतमाळ - यवतमाळ शहरामध्ये कोरोना संसर्ग प्रमाण वाढले असून सततच्या लॉकडाउनमुळे गोरगरीबांचे हाल होत असून 1 मे महाराष्ट्र दिन (कामगार दिना निमित्त) इनरव्हील...
भूमि जनशक्ति परिवर्तन किसान मजदूर संघटनेच्या अकोला जिल्हाचे युवा उपाध्यक्ष बनले समीर अहेमद शेख
अकोला , दि. ०२. :- अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचाराविरूद्ध शेतकरी बांधवांच्या न्यायासाठी काम, जमीन मनुष्यबळ बदल, किसान मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाहिद हाश्मी...
दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण.!
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा , दि. ०२ :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री...
वरुड येथे एक पाॅझिटिव्ह , “सर्वञ चिंता”
मनिष गुडधे
तहसिल कार्यालयाच्या ड्रायव्हर च्या पत्नी कोरोणा पाॅझिटिव्ह
अमरावती - वरूड येथील एका महिलेला (50) ताप, सर्दी, खोकला असल्याने तीन दिवसांपूर्वी वरूड येथील एका खासगी...
लॉकडाऊन मध्ये वंचित , गरजूं लोकांना समाजसेवी मोहन जाधव यांची मोलाची मदत…!
यवतमाळ , दि. ०१ - राज्यातचं नव्हे तर संपूर्ण भारतात कोरोना वायरसमुळे लॉक डाऊन असल्यामुळे मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिलेल्या आव्हानाला भारत देशात व...









































