Home विदर्भ सामाजिक कार्यकर्ते समीर अहेमद शेख यांनी दारूच्या दुकाने बंद करण्यात यावा व...

सामाजिक कार्यकर्ते समीर अहेमद शेख यांनी दारूच्या दुकाने बंद करण्यात यावा व सर्वसमाजाचे धार्मिक स्थळे उघडन्यात यावी अशी मागणी सरकारकडे पत्र पठवून केली आहे.

349

अकेला – 4 मे, 2020 रोजी, इनक्लाब सेवा समितीची एक आवश्यक बैठक आयोजित करण्यात आलेल्या ज्यामध्ये कोरोना रोगाच्या संक्रमण मुळे लॉकडाउनच्या कालावधीत दारूची दुकाने उघडल्यापासून शारीरिक अंतराच्या मानदंडांचे उल्लंघन काही ठिकाणी केल्यामुळे हा महामारी जास्त प्रमाणात पसरू शकतो याची शक्यता नाकारता येत नाही अशी सभेत कौतुक व्यक्त केले. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या उपयोगितावरही चर्चा करण्यात आली या चर्चात धर्म स्थळात सोशल डिसटन्सचा पालन करून पांच व्यक्तीच्या वर ऐकत्र येने शासनाने आदेश दिले पाहिजे धारा १४४ संपूर्ण भारतात लागू असल्यास तरी मधूशालाय उघडन्यात आली पन धर्मस्थळ किव पन नाही. ? यात महिन्यात रमजानच्या पावन पवित्र महीनाचा अलविदा जूमा आणि ईद आहे. ज्यानियामाने मधूशालाय उघडन्यात आली आहे त्या नियामाणे मंदिर मस्जीद आणी सर्व धर्म स्थळ उघडण्याचा शासनाने निर्णय घेण्यात यावे. मंदिर मस्जीद उघडण्याचा निर्णय शासन घेवूशकत नाही तर शासानाचा घेण्यात आलेल्या मधूशालय उघडण्याचा निर्णय त्तकाल रद्द करावा पाहिजे.असा ठराव पत्र एकमताने मंजूर करण्यात आला.महनून इनकीलाब सेवा समेतीचे पद अधिकारी श्री. समीर अहेमद शेख यांना मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना ई-मेल द्वारा निवेदन पत्र पाठविण्यास त्यांनी सांगितले आहे. असा नाही झाला तर बेरोजगाराची परिस्थिती मधे दारू पिण्यासाठी घरांचे अवशक वस्तू विक्री होऊ शकते पत्नीला मारहाण किंचाळी ची शक्याताआहे आणी मद्यपीनयाचे अनेक दुष्परिणाम होणार आहेत.
मद्यपान केल्याने घरगुती वस्तूंची विक्री होईल आणि घराचा त्रास करुन सर्वांना त्रास होईल; ज्यामुळे कुटुंबाला उपासमारीचा सामना करावा लागोशकते अशि पर्सतिथीत लॉकडाउनची सरसपने धज्जियां उडणार आहे आणि बर्‍याच मुद्द्यांचा विषय आहे.इनक्लाब सेवा समितीच्या वतीने मी समीर अहमद शेख सरकारच्या या आदेशाचा स्पष्टपणे नकार करतो म्हणून हा आदेश रद्द करावा, अशी विनंती आहे.