Home विदर्भ कोरपना तालुक्यात हंसराज अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या सहकार्याने जीवनावश्यक वस्तूंचे किट...

कोरपना तालुक्यात हंसराज अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या सहकार्याने जीवनावश्यक वस्तूंचे किट चे वितरण

131
0

कोरपना – मनोज गोरे

संपूर्ण देशांमध्ये कोरोना रोगांच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र जनतेमध्ये हळहळ माजली आहेत तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला काम मिळत नसल्यामुळे उपासमारीचे संकट कोसळले आहेत कोणतेही कुटुंब उपाशी राहू नये म्हणून माननीय श्री हंसराज अहिर माजी केंद्रीय राज्यमंत्री गोरगरिबांची जान असणारे नेते यांनी कोरपना तालुक्यातील तालुका अध्यक्ष नारायणजी हिवरकर यांना कोरपना तालुक्यचा आढावा भ्रमणध्वनीद्वारे घेतला असता नारायण हिवरकर यांनी संपूर्ण तालुक्याची आपबिती यांच्याकडे कथन केली.

या तालुक्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा वाटप करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मा हंसराज अहिर माझी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांना सांगितल्यानंतर अहिर यांनी तात्काळ कोरपणा तालुक्यासाठी जीवनावश्यक वस्तू च्या किट पाठविण्यात आल्या चंद्रपूर जिल्ह्याचे माजी खासदार हंसराज अहीर यांच्या कडून लक्ष केंद्रीत करीत कोरपना तालुक्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किट तात्काळ माननीय हंसराज यही केंद्रीय राज्यमंत्री यांनी पाठविल्या किट वाटपाचे नियोजन कोरपना तालुका अध्यक्ष यांनी भाजप कार्यकर्त्यांना घेऊन स्वतः गावात गावात जाऊन गरीब गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले कोरोना रोगांच्या भीतीने जनता भयभीत झाली आहेत घरांच्या बाहेर कुणीही निघू नयेत म्हणून स्वतः प्रत्येकाने काळजी घ्यावी अशी माहिती देण्यात आली आहेत स्वखर्चातून ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आहेत कोरपना तालुक्यातील परिसरातील अनेक गावांनी स्वच्छतेकडे पाठ फिरवली आहे स्वच्छतेकडे ही लक्ष देण्याचे गरजेचे असल्याचे माहिती भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दिली जात आहेत कोरपना तालुक्यात एकही गावातील कुटुंब उपाशी राहू नयेत म्हणून भाजपाचे तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर यांनी आपले कार्यकर्ते घेऊन प्रत्येक गावात जाऊन त्यांच्या समस्येची विचारणा सांगितल्यानंतर हंसराज अहिर यांनी जातीने लक्ष घालून कोरपना तालुक्यात अनेक गोरगरीब प्रत्येक गोरगरिबांच्या घरापर्यंत किट देण्याचे कार्य मोठ्या पद्धतीने करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहेत प्रत्येक गावात मदत कशी करता येईल या उद्दात हेतूने कार्य करीत असल्याचे चित्र कोरपना तालुक्यात पाहायला मिळताहेत तालुक्यातील तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी स्वतः गाडी घेऊन कोरपना,नांदा, कोडशी , कन्हाळगाव , धानोली, चेन्नई तसेच इतर खेडेगावात पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जीवनाश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले तसेच भाजपा कार्यकर्ते कवडू पाटील जरिले , अरुण मडावी,पुरुषोत्तम भोंगळे,मनोज गोरे,प्रल्‍हाद जी पवार,समीर पटेल, विजय रणदिवे,अमोल आसेकर भारत चने शेख रिजवाना मल्लिकार्जुन गंगशेट्टीवार गावातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे गोरगरीब जनतेने हंसराज अहिर केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी कटिन समयी मदत केल्याबद्दल गोरगरीब जनतेची आभार मानले आहे कीट वाटप करण्याकरिता प्रवीण भोयर सुधाकर कलवार,सोनु गेडाम, नितेश पावडे आधी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच मोठ्या संख्येने गावागावातील भाजप कार्यकर्त्यांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.