सतीश रुईया बिल्डर करत आहे सर्रासपणे वृक्षतोड मनपा अधिकारी कबरे चे डोळयांवर हात
पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
मुंबई , दि. १८ :- एकीकडे वृक्ष संवर्धन करण्यासाठी सरकार प्रचार प्रसार करत असते आणि पर्यावरणाला धोका निर्माण करण्याचे काम पैश्याच्या जोरावर...
राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित
राजेश भांगे
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत, असे राज्य...
शिर्डी साईबाबा दर्शन पुढील आदेश येई पर्यंत बंद
कोरोना विषाणू च्या प्रसार रोखण्यासाठी घेतला निर्णय...!
शिर्डी / मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या तदर्थ समितीच्या वतीने कोरोना व्हायरसचा...
खासगी ट्यूशनवाल्यांनो, क्लास बंद ठेवा अन्यथा कारवाईला सामोरं जा!
राजेश भांगे
मुंबई , दि. १६ :- ज्या शहरांमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी आहे त्या शहरातील खासगी ट्यूशन क्लासही बंद ठेवण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार...
कोरोनाबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद, वाचा सर्व मुद्दे एकाच ठिकाणी
राजेश भांगे
मुंबई , दि. १५ :- राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. सध्याचे रुग्ण, संशयित रुग्ण आणि कोरोनाच्या...
बापरे ! कोरोनाबाधिताच्या संपर्कामुळे हिंदुजातील ८२ कर्मचाऱ्यांना केलं क्वारंटाईन
राजेश भांगे
मुंबई - जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. जगात तब्बल ४००० पेक्षा जास्त लोकांचा जीव कोरोनानं घेतला आहे. डॉक्टरांना अद्याप कोरोनावर...
एक बार फिर मुंबई की बारबाला हुई बलात्कार की शिकार
विनोद पत्रे
मुंबई के अंधेरी पूर्व एमआईडीसी पुलिस ने बार गर्ल्स के साथ बलात्कार करने के आरोप में एक आरोपी को गिरफ्तार कर है.
जानकारी...
जात पडताळणीची प्रक्रिया शालेय जीवनातच पूर्ण करा..!
लियाकत शाह
मुंबई , दि. १२ :- जातपडताळणीची प्रक्रिया शालेय जीवनातच पूर्ण केल्यास,संबंधित व्यक्तीचा पुढील त्रास वाचेल, त्यामुळे ज्यांना जात वैधता प्रमाणपत्र दिले जाते,...
लाचखोर जात पडताळणी समिती अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करणार – उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा
राजेश भांगे
मुंबई , दि. ११ :- जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रासाठी दीडकोटी रूपयांची मागणी करणे ही अत्यंत अक्षम्य बाब असून, सदस्य डॉ....
कॅबिनेट सचिवांकडून कोरोनाच्या प्रतिबंधाबाबत आढावा, कोरोना विषाणुच्या प्रतिबंधासाठी राज्यात आवश्यक सर्व उपाययोजना – मुख्य...
राजेश भांगे
मुंबई , दि. १० :- कोरोना विषाणुच्या प्रतिबंधासाठी राज्यात आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात विलगीकरण कक्ष कार्यान्वित...
पतीने चाकूने भोसकून केली पत्नीची हत्या
अमीन शाह
मुंबई - मुंबईच्या चेंबूर भागात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने मोबाइल देण्यास नकार दिल्याने...
आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरातील विविध शिष्टमंडळांसोबत सामाजिक न्याय मंत्री मा. धनंजय मुंडे साहेब...
राजेश भांगे
मुंबई - आमदार प्रणिती शिंदे यांनी दिनांक ६ मार्च २०२० रोजी
१) रमाई आवास योजनेच्या शासन निर्णयात खाजगी जागेवर असलेल्या घोषित-अघोषित झोपडपटयांचा समावेश करण्याबाबत...
Actress Rekha Rana inaugurates an art exhibition in Mumbai
Correspondent Liyakat Shah
International award-winning actress Rekha Rana was recently spotted inaugurating an art exhibition in the city of Mumbai. The actress on Saturday inaugurated...
महाराष्ट्र बजेट …२०२० , अर्थसंकल्पातील महत्वाच्या ११ मोठ्या घोषणा….!
राजेश भांगे
मुंबई , दि. ०६ :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित...
महा. बजेट २०२० स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य, स्वस्त घरे; महा.वि.आ. सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर
नांदेड - दि. ६ - ( राजेश भांगे ) :-
मुंबई महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री...
कोरोना विषयी कोकणातील जनतेने काळजी घ्यावी…!!
गिरीश भोपी
नवी मुंबई , दि. ०६ :- कोरोना विषाणूजन्य आजाराच्या प्रतिबंधसाठी कोकण विभागात विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्हा पातळीवर स्वतंत्र कक्ष...
दापचिरी मध्ये 10 एकर जमिनीवर इंग्रजी माध्यमाची शाळा उभारणार
आमदार कॉ. विनोद निकोले यांच्या प्रश्नावर आदिवासी विकास मंत्री यांचे उत्तर
मुंबई , दि. ०५ :- (प्रतिनिधी) – दापचिरी मध्ये 10 एकर जमिनीवर इंग्रजी...
अर्थसंकल्प अधिवेशनात अक्कलकोटचे आ.सचिन कल्याणशट्टी यांनी सरकारला धरले धारेवर
वागदरी - नागप्पा आष्टगी
मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा करताना...










































