मुंबई

सतीश रुईया बिल्डर करत आहे सर्रासपणे वृक्षतोड मनपा अधिकारी कबरे चे डोळयांवर हात

Advertisements
Advertisements

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

मुंबई , दि. १८ :- एकीकडे वृक्ष संवर्धन करण्यासाठी सरकार प्रचार प्रसार करत असते आणि पर्यावरणाला धोका निर्माण करण्याचे काम पैश्याच्या जोरावर मालाड मार्वे रोड रातोडी गाव अंतर्गत येत असलेल्या रुईया बिल्डर पार्क डेव्हलपर कडून आतापर्यन्त

हजारो लहान मोठी झाडे विनापरवाना जीवनात झाडे( वृक्ष ) सर्रासपणे शासकीय नियम धाब्यावर बसऊन मनपा व पोलीस अधिकर्त्यांशी हातमिळवणी करून राजरोजपणे झाडांची दिवसा ढवळ्या कत्तल करीत आहे काही वृक्षना केमिकल वापरून उभे सुकविले जात असून या सर्व गंभीर स्वरूपाची चूक करत असताना संबंधित अधिकारी.मनपा वॉर्ड अधिकारी प्रदीप कबरे यांचे तोंडावर हात असून मूग गिळून गप्प बसले आहेत .या परिसरातील रातोडीगावातील जनतेला वेठीस धरत रहिवाश्याना हाकलून देण्याचा कुटील डाव.

सतीश रुईया बिल्डर चा असून पैश्याच्या जोरावर पर्यावरणास हानी पोहचवत आहे येथील यामुळे मानवी जीवनमानावर वाईट परिणाम तर होणारच असून रातोडी गाव वासियांना विविध नागरी सुविधांसाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे .या रुईया बिल्डर च्या दहशती पुढें कुणी नागरिक पुढे धजावत नाही मात्र दिनांक १७/०३/२०२० रोजी सूरज लोहेरा या सतर्क नागरिक म्हणून वन विभागाला फोन केला असता राव नावाच्या अधिकाऱयाने उलट त्याना परवानगी दिली त्यामुळं तोडतात असे उत्तर देऊन तुम्हीमनपा कडे तक्रार करा असे सांगितले .तरी रुईया पार्क ला कोणती परवानगी दिली याची चौकशी करून त्याचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी .हल्लाबोल जन आंदोलन सेनेचे प्रमुख सुरेश वाघमारे यांची मागणी यांची मागणी आहे .येथील जनतेला पुढील काळात खूप अडचणींशी तोंड द्यावे लागणार असून या जमिनीवर मेट्रो कारशेड बनविणार असल्याचे समजते .येथील जनतेला सांडपाणी जाण्यास रस्त्यातून जाण्यास मज्जाव केला जातो गोरगरीब जनता या बिल्डरमुळे होरपली जात आहे .या बाबीकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱयांनी लक्ष देऊन तात्कळ कारवाई करण्यात यावी अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल असे हल्लाबोल जनआंदोलन सेनेचे प्रमुख श्री सुरेश वाघमारे यांनी प्रसिद्धी माध्यमांना कळविले आहे .

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मुंबई

मराठा समाजाला आरक्षण मिळावे त्यांचा संविधानिक हक्क होय, आरपीआय डेमोक्रॅटिक मैदानात – पँथर डॉ राजन माकणीकर

मुंबई –  (प्रतिनिधी) मराठा आरक्षण हा मराठा समाजाचा संविधानिक हक्क असून आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष पूर्ण ...
मुंबई

ऍड. बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली रिपाई चे सर्व गट एकत्र व्हावेत – आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया मुंबई , दि. १७ – (प्रतिनिधी) देशासह राज्यात सवर्णांकडून वंचित समूहावर होत ...
मुंबई

अन्याय विरुद्ध लढण्याची धमक भिम आर्मी मध्येच , नेहाताई शिंदे यांचे प्रतिपादन तर दलित , मुस्लिम ओबीसी नी एकत्र यावे – दीपक हनवते चे आव्हान

मुंबई – प्रतिनिधी  देशात सत्ता कुठल्याही पक्षाची असली तरी रोज कुठे ना कुठे दलितांची कुचंबणा ...
मुंबई

मराठा समाजाला कायमस्वरुपी आरक्षण द्या – राष्ट्रीय स्वराज्य सेना

 मुंबई – सर्वच्य न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षणात व नोकरी मध्ये महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आरक्षणास स्थगिती ...