कदाचित पहिल्यांदाच घडले ! सरपंच गेले रजेवर उपसरपंचाकडे आला सरपंच पदाचा प्रभार
मलकापूर पांग्रात भगवान उगले यांनी घेतला सरपंचाचा पदभार
भगवान साळवे
महाराष्ट्रात कुठे झाले असेल तर माहित नाही मात्र कदाचित बुलढाणा जिल्ह्यात अशी घटना प्रथमच घडली आहे...
नौकरीचे आमीष दाखवून सहा लाखाने गंडविले ,” आरोपीस पुणे येथून अटक”
हनिफ शेख ,
गेल्या काही वर्षांपासून सरकारने नौकरीवर गदा आनल्याने गावागावात शेकडो सुशक्षित बेरोजगार मुलांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे . याच्याच गैरफायदा घेवून...
चांद ताऱ्या वाला चंद्रेश्वर च्या कुर्बानी साठी लाखमोलाची मागणी ,
सिंदखेडराजा जी , बुलडाणा
भगवान साळवे
बकरी ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव बोकडाची कुर्बानी देतात. त्यामुळे बोकडांना मोठी मागणी असते. सिंदखेडराजा तालुक्यात असाच एक बोकड आहे, ज्याला...
शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या बालकांमधील दोन सख्या चुलत भावांचा बुडून मृत्यू
प्रतिनिधी: ( रवि आण्णा जाधव )
देऊळगाव राजा - ही घटना वाकी बु.शिवारात घडली आहे.या घटनेमुळे वाकी बु.ता.देऊळगाव राजा येथील काकड यांच्या गावानजिकच्या शेतात शेततळे...
एकाच दिवशी करोना चे 17 रुग्ण आढळून आल्या मुळे सिंदखेडराजा तालुक्यात उडाली खळबळ ,
वाढत्या गर्दीचा परिणाम
अमीन शाह
सिंदखेड राजा तालुक्यातील किनगांव राजा येथे आज सर्वाधिक १७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आल्यामुळे एकच खळबळ उडाली असून चिंतेचे वातावरण पसरले...
ह. भ. प. रंगनाथ बाबा उगले यांचे निधन…!
(प्रतिनिधी रवि जाधव)
पाडळी शिंदे :- येथिल गोरखनाथ संस्थांनचे विश्वस्त ह भ प रंगनाथ भाऊराव उगले यांचे आज २जुलै शुक्रवारी सकाळी दहा वाजता वृद्धापकाळाने...
आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या आंदोलनाला ‘युनायटेड रिब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ चा जाहीर पाठिंबा..!
रविंद्र शिंदे (सिंदखेड राजा)
काल सिंदखेड राजा जि, बुलढाणा येथे झालेल्या,आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या आंदोलनाला 'युनायटेड रिब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जाहीर...
पत्रकार स्वप्नील शिंदे यांच्या सतर्कतेमुळे जखमी वानरास १५ तासांनंतर मिळाले प्रथम उपचार
वनविभागाच्या हलगर्जीपणा वानराचा मृत्यू
नागणगाव वासीयांची जख्मी वनरावर पहारा
प्रतिनिधी - रवि आण्णा जाधव
देऊळगाव राजा :- येथून जवळच असलेल्या व वनविभाग देऊळगाव राजा यांच्या हद्दीतील अंढेरा...
मातृतीर्थ सिंदखेडराजा जिजामाता नगर या ठिकाणी अवैध धंदे बंद करा या मागणी साठी महिलांसह...
राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीस्थळ पासून अवघ्या दोनशे फुटावर असलेले जिजामाता नगर मध्ये अवैध धंदे चा उत...!
बुलढाणा प्रतिनिधी
मातृतिर्थ सिंदखेड राजा हे ऐतिहासिक शहर आहे...
वाह रे शैताण , स्वतः च्या जन्मदात्या आईवरच मुलाने केला बलात्कार
व
अमीन शाह ,
बुलडाणा : आई मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना जिल्हयातील पिंपळगाव सराई येथे ५ जूनच्या रात्री घडली . आपल्या जन्मदात्या आईवर ४५...
वाह रे बाप , जन्मदात्या बापाने मुलीवर अत्याचार करून त्यास विष पाजले ,
बुलडाणा तालुक्यातील घटना ,
अमीन शाह ,
नराधम बापाने आपल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार करून पीडितेला विष पाजले .माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना बुलडाणा तालुक्यातील...
मोबाईल का खेळतो ??अन , मुलाने बापास मारून टाकले ,
मेहकर येथील घटना ,
अमीन शाह
बुलडाणा ,
मेहकर शहरातील समता नगर परिसरात काल रात्री अंदाजे नऊ वाजे दरम्यान मनोरुग्न मुलानेच रागाच्या भरात कुरहाडी ने वार करून...
चिखली शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठे नुकसान
आमदार शवेताताई महाले पाटील यांनी केली तात्काळ नुकसान ग्रस्त भागाची पाहणी ,
योगेश शर्मा जी ,
चिखली, : शहरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात चांगलाच उकाडा जाणवत...
चक्क दारू अन मटणाची लाच घेतांना मंडळ अधीकारी व तलाठ्यास अटक ,
सर्वत्र चर्चा ,
अमीन शाह
प्लॉटची नोंद घेऊन त्याची फेरफार देण्यासाठी दहा हजार रुपये नगदी घेऊनही दारू व मटणाची पार्टी घेणाऱ्या लाचखोर मंडळ अधिकारी व
तलाठीला बुलडाणा...
रमजान ईद साधेपणाने साजरी करावी , सरपंच दाऊद सेठ कुरेशी ,
अमीन शाह
बुलडाणा ,
गेल्या वर्षापासून आपल्या देशासह जगभरात कोरोना विषाणू या महामारीने थैमान घातले असून आता पर्यंत या महामारीत लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत...
देश कोरोनामुक्त होण्यासाठी अबीरा ने ठेवले पवित्र रमजान महिन्याचे सर्व रोजे
देश या कोरोना संकटातून बाहेर पडावे अशी अल्लाहकडे विशेष प्रार्थना
शेगाव : (प्रतिनिधी) दि ८ सध्या देश व जग कोरोना संसर्गाच्या संकटात आहे. अशा परिस्थितीत...
ग्रामीण रुग्णालय चिखली येथे आमदार संजुभाऊ गायकवाड यांची भेट
चिखली / प्रतिनिधी :
स्थानिक वासनिक भवन व उपजिल्हा रुग्णालय नवी इमारत व निवासस्थान येथे नविन कोवीड सेंटर सुरु करण्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा,...
भुजबळ साहेबांबद्दल अपशब्द बोलाल सर्व ओबीसी समाज शांत बसणार नाही – संतोष तुकाराम खांडेभराड
प्रतिनिधी - रवि आण्णा जाधव
देऊळगाव राजा:-माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब हे महाराष्ट्राचे नव्हे तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ओबीसी नेते आहेत त्याच्यावर अपशब्द वापरताना भान राखून...










































