पत्रकारावरील भ्याड हल्ल्याने जिल्हा हादरला; वाळू माफियांविरोधात पत्रकारांचा एल्गार!
रवी अन्ना जाधव
देऊळगाव राजा:-लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवर हल्ले करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाळू माफियांनी आता मजल-दरमजल करत थेट मारहाण करण्यापर्यंत...
मेहकरात विधवा महिलांचा ऐतिहासिक पुनर्विवाह सोहळा…!
दैनिक बातमी जगत' परिवाराने व्यक्त केले प्रा. डी. एस. लहाने यांचे ऋण..
मेहकर प्रतिनिधी
समाजातील जुनाट रूढी-परंपरा आणि संकुचित मानसिकतेला छेद देत, एकल महिलांना सन्मानाचे नवजीवन...
सिनेमा स्टाइल पाठलाग करून पोलिसांनी आरोपींना पकडले पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त ,
अमिन शाह
बुलढाणा : चिखली शहरातील राजवाडा होटल परिसरात लुटमार करणारे पाच दरोडेखोरे स्थानिक गुन्हे शाखा आणि अंढेरा पोलिसांच्या पथकाने अवघ्या २४ तासांत सिनेस्टाईल पाठलाग...
खून प्रकरणी अवघ्या काही तासातच परप्रांतीय आरोपी मजूर साथीदाराला अटक .
अमिन शाह
बुलडाणा ,
साखरखेर्डा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव उंडाजवळ २९ एप्रिलच्या रात्री साडेदहा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास संशयास्पदस्थितीत मृतदेह आढळून आलेल्या परप्रांतीय मजुराचा त्याच्या सहकाऱ्यानेच...
एक कोटी बत्तीस लाख रुपयांची अंमली पदार्थाची कारवाई यशस्वी केल्याबद्दल ठाणेदार गजानन करेवाड पोलीस...
अमिन शाह
बुलडाणा - जिल्ह्यातील संवेदनशील गांवापैकीच एक असलेल्या साखरखेर्डा शहरात सामाजिक सलोखा आबाधित ठेवण्यासाठी क्षुल्लक कारणावरून बदलीस बळी पडलेल्या तत्कालीन ठाणेदार स्वप्निल नाईक यांच्या...
बुलडाणा शहर पोलिस ठान्याच्या ठाणेदार म्हणून सिंघम थानेदार संग्राम पाटिल यांची नियुक्ति ,
अमिन शाह
बुलढाणा : दबंग ठाणेदार संग्राम पाटील यांची सायबर सेल पोलीस ठाणे येथून बुलढाणा शहर ठाण्यात नियुक्ती करण्यात आली असून, त्यांची कामगिरी शहरात दमदार...
बसच्या जागेसाठीची चढाओढ जीवघेणी ठरली ,
गिरडा येथील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बुलढाणा बसस्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अमिन शाह
बुलढाणा
सद्या लग्न सराई सुरु असल्यामुळे सर्वच ठिकाणी बस स्टैंड वर...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे राजमाता जिजाऊचे नाव लावून नामाधिकरण
प्रा ,दिलीप नाईक्वाड
बुलढाणा
मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याची ओळखच राष्ट्रमाता जिजाऊमुळे महाराष्ट्रात आहे.दिनांक
१४ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये बुलढाणा जिल्ह्यातील सर्व जनतेस दर्जेदार आणि परवडणाऱ्या वैद्यकीय...
बागी धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल होणार ,!
शिवप्रेमींनी दिली बुलढाण्यात पहली तक्रार.
फिर्यादी म्हणून अँड सतीशचंद्र रोठेंनी नोंदविला एफआयआर.
अमिन शाह
बुलढाणा :
छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या बागी धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल करण्यासाठी महाराष्ट्रातील...
संभाजी ब्रिगेड घेणार जिल्हाभरातील विमा कार्यालयांचा ताबा ,
प्रलंबित पिकविम्यांसाठी शेतकरी नेते पांडुरंग पाटील आक्रमक
प्रा दिलीप नाईकवाड बुलढाणा
सन २०२३-२०२४ खरीप व रब्बी तसेच २०२४-२५ मधील रब्बी हंगामातील कांदा पिकाचे नैसर्गिक अतिवृष्टी मुळे...
सिंदखेडराजा अमृतवन जाळल्या नंतर निमगाव वायाळ ५ हेक्टर मध्ये घटनेची पुनरावृत्ती
सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटीकांना आगी लागतात की लावल्या जातात?
प्रा दिलीप नाईकवाड बुलढाणा
जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील रोपवाटिकांना आगी लागतात की लावल्या जातात? या बाबतीत सिंदखेडराजा येथील अमृतवन...
डीजे वर नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून खामगावात युवकाचा खून
खामगावात रात्री घडला खुनी थरार्
बर्डे प्लॉट मधील घटना
सामान्य रुग्णालयात तोबा गर्दी; पोलिसांचा कडक बंदोबस्त
अमिन शाह
खामगाव - खामगाव शहरातील बर्डे प्लॉट येथे 25 एप्रिल रोजी...
तहसीलदार वरील हल्ला प्रकरनातील आरोपिस साखरखेर्डा येथून अटक ,
अमिन शाह
नांदुरा येथील तहसीलदार हल्ल्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासात साखरखेर्डा हद्दीतील ग्राम सावंगी भगत येथून अटक केली असून आरोपी कडून 5,01,000...
शिक्षकाने विद्यार्थ्यांचे डोके डेस्कवर आपटले डोक फुटल्याने विद्यार्थी झाला जख्मी .
साखरखेर्डा येथील जिजामाता विद्यालयातील प्रकार ,
अमिन शाह
साखरखेर्डा : बुलडाणा
लघवी करून परत येण्यास विलंब झाला म्हणून राक्षसी प्रवृत्तीच्या शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोके डेस्कवर आपटले. यामध्ये...
आता गॅससाठी ग्राहकांना उन्हात उभे राहण्याची गरज नाही ;
तहसीलदारांकडून दखल आता घरपोच मिळणार सिलिंडर
साबिर खान
संग्रामपूर तालुक्यात घरगुती गॅस पुरवठा कोलमडला होता घरपोच सिलिंडर मिळणे अवघड झले होते या बाबत काही व्रुत्त पत्रात...
हनुमान चालीसेतून भक्ती आणि गोमातेच्या संरक्षणातून शक्ती मिळते. प्रवीणभाई तोगडिया.
मोताळा नगरीत प्रवीण भाईंचे उत्स्फूर्त स्वागत कार्यकर्त्यांसोबत संवाद बैठक:
मोताळा : बुलडाणा
हिंदु हृदय सम्राट आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण भाई तोगडिया...
साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तान मध्ये सभा मंडपाचे आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते भूमिपूजन...
साखरखेर्डा प्रतिनिधी जुबेर शाह
साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तान परिसरात नव्याने सभामंडप उभारणीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे...
साखरखेर्डा येथील गॅस ग्राहकांना घन्टो उन्हात उभे राहून ही सिलेंडर मिळेना ,
ग्राहकात नाराजी ,
अमिन शाह
साखरखेर्डा
सुरु असलेल्या ईरान अमेरिका युद्धा मुळे राज्यासह सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे ही गॅस टंचाई निर्माण झाली होती व आजही ही टंचाई...






























































