विद्यार्थ्यांनी पालकांच्या कष्टांची जाण ठेवावी’- ज्येष्ठ पत्रकार महेंद्र बोर्डे
तरुणाई फाउंडेशन ने केला यशवंतांचा गुणगौरव!!
यशवंत विद्यार्थी ;
विवेक राजगुरू 671(NEET)
कु.अश्विनी मगर 650 (NEET)
ओम भराड, एअरक्राफ्ट मॅन परीक्षेत देशात ५वा क्रमांक.
देऊळगाव माळी प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी
आई-वडिलांच्या कष्टाची...
एस टी बसवर वीज कोसळली, महिला कंडक्टर जखमी तर 10 ते 15 प्रवासी सुखरूप..
मलकापूर :- अकोल्यावरून मलकापूरकडे येत असलेल्याएम एच.07.सी 9217 क्रमांकाच्या बसवर वीज कोसळून एक महिला कंडक्टर जखमी झाली. तर बस मध्ये असलेले दहा ते पंधरा...
दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या तलाठ्यावर गुन्हा दाखल ,
दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या तलाठ्यावर गुन्हा दाखल ,
_शेगाव येथे एसीबीची कारवाई_
अमीन शाह
बुलढाणा, दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्या प्रकरणी तलाठ्यावर गुन्हा दाखल...
एसटी बस मध्ये प्रवाशाच्या पर्स मधून अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण लांबवीनार्या चार महीलाना हॉटेल...
गुलशेर शेख
दुसरबीड...... (बुलडाणा )आज सकाळी दुसर बीड येथील अमृता हॉटेलवर पुणे ते कारंजा महामंडळाची बस प्रवाशांच्या चहा व नाश्ता करिता थांबली असता चार महिला...
शिकाऊ डॉक्टर तरुणीची छेड काढणारा डॉक्टर अविनाश सोळंकी अखेर निलंबित ,
अमीन शाह
बुलडाणा ,
जिल्हा महिला रुग्णालयाच्या नावाला कलंक लावणारा , असे कृत्य कंत्राटी तत्वावर नियुक्त केलेले भामट्या भूलतज्ज्ञ डॉ. अविनाश सोळंकी यांनी ११ मे 2024...
हरवलेला मोबाईल अंढेरा पोलिसांनी केला परत.
प्रतिनिधी :-रवि आण्णा जाधव
देऊळगाव मही:-अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे मेरा खुर्द येथील पोलिस पाटील संजय ठाकुर यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल अचानक हरवला होता.दि.१९सप्टेंबर २०२३रोजी...
साखरखेर्डा येथे ई – क्लास जमिनीवरून चौघा भावात भांडण एकाचा मृत्यू , दोघे गंभिर...
अमीन शाह
साखरखेर्डा , बुलडाणा
येथील मेहकर रोडवरील महालक्ष्मी तलाव जवळील ई - क्लास जागेवरुन चौघा भावंडात १९ एप्रिल रोजी लाठ्याकाठ्यांनी तुंबळ हाणामारी झाली होती ....
खत दरवाढ झालीच नाही दरवाढ झाल्याच्या बातम्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये , जिल्हा कृषी...
अमीन शाह ,
बुलडाणा ,
गेल्या दोन दिवसा पासून काही वृत्त पत्रात खताची दरवाढ बळीराजा संकटात अश्या बातम्या येत होत्या मात्र त्या बातम्या चुकीच्या असल्याचे जिल्हा...
अधिकाऱ्याची एसटी वाहक महिलेकडे शरीर सुखाची मांगणी .
अमीन शाह
बुलडाणा ,
राज्य परिवहन मंडळाच्या लाईन चेकिंग अधिकाऱ्याने एसटीच्या एका वाहक महिलेकड शरीर सुखाची मागणी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या...
महा लोकशाही विकास आघाडी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे उमेदवार अस्लम शाह यांना मिळाला गॅस...
अमीन शाह
बुलडाणा
महा लोकशाही विकास आघाडी तथा आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार असलम शहा हसनशहा यांना आज ईश्वरचिठ्ठीतून गॅस सिलेंडर चिन्ह मिळाले आहे. गुढीपाडव्याच्या...
चिखलीतील हिंदू-मुस्लीम बंधु भाव संस्कृतीचे जिवंत उदाहरण : हिंदू बांधवांनी ठेवला रोजा
राजकारणासाठी जाती धर्माचा वापर न करता देशात शांतता अबाधित ठेवा : प्रशांत ढोरे पाटील.
*रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील व गोद्रीचे सरपंच...
चिखली येथे टेलरिंग च्या दुकानला लगली भीषण आग लाखोंचे नुकसान …!
आगित लाखोंचे नुकसान..!_
शेख जाकीर , अस्लम हिरीवाले ,
चिखली ,
चिखली येथे अठवडी बाजारात असलेल्या रमणिक टेलर यांच्या टेलरिंग च्या दुकानाला भीषण आग लागली असुन आगीत...
भाजपा नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज ,
बुलडाणा जिल्ह्यात उडाली खळबळ ,
शिंदे सेनेचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर भरला उमैदवारी अर्ज ,
अमीन शाह ,
बुलडाणा : राज्यपातळीवर
महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रित दिसत
असली तरी बुलडाणा...
बुलडाणा जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे सह कार्यकर्त्यांवर आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा दाखल...
अमीन शाह
बुलडाणा - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाची बँक खाते गोठवून त्यामधील रक्कम वळती करण्यात आली व काँग्रेसला 18 शे कोटीपेक्षा अधिक रकमेचा दंड...
पिंपळगाव सराई ग्राम पंचायत ने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची लूट थांबवावी…
पिंपळगाव सराई ग्राम पंचायत चा तुघलकी फर्मान
दर्शनासाठी दरडोई द्यावे लागणार दहा रूपये
धनलोभी लोकांकडून सैलानी बाबा यात्रा कलंकित करण्याचा षडयंत्र.!!
पिंपळगाव सराई ग्राम पंचायत ने दर्शनासाठी...
मुख्याध्यापिकेने ८ वर्षीय विद्यार्थ्याची पॅन्ट खोलून केला लैंगिक छळ ,
मुख्याध्यापिके विरुध्द पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल ,
अमीन शाह ,
शेगांव .जिल्हा बुलडाणा
तालुक्याहतील जवळा बु. येथील जि.प.मराठी प्राथमीक शाळेत विद्यार्थ्याला काळी पडलेली निकृष्ट केळी देण्यात आली...
अवलिया विदेही संत हरेराम बाबा यांच्या पावन स्पर्शाने दुमदुमली देऊळगाव मही नगरी
श्रीक्षेत्र रंगनाथ बाबा यांच्या मठा पर्यंत रथ गाडीत व टाळ मृदुंगाच्या निघाली दिंडी
प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव
देऊळगाव मही:-महाराष्ट्र ही संतांची पावन भूमी आहे.अशा या पावन भूमी...
रमजान निमित्त जमियते उलमाच्या वतीने खजूर आणि रूहअब्जा शरबत चे वाटप ,
"रोजा म्हणजे केवळ उपाशी राहणे नाही - हाजी रिजवान जड्डा ,
तौसिफ शेख ,
लोणार ,
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पवित्र रमजानच्या निमित्ताने महाराष्ट्र जमियते उलमा ए हिंदच्या...




























































