Home बुलडाणा महा लोकशाही विकास आघाडी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे उमेदवार अस्लम शाह यांना...

महा लोकशाही विकास आघाडी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे उमेदवार अस्लम शाह यांना मिळाला गॅस सिलेंडर चिन्ह ,

39

 

अमीन शाह

बुलडाणा

महा लोकशाही विकास आघाडी तथा आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार असलम शहा हसनशहा यांना आज ईश्वरचिठ्ठीतून गॅस सिलेंडर चिन्ह मिळाले आहे. गुढीपाडव्याच्या साडेतीन मुहूर्तावर सकाळी महाराष्ट्राच कुलदैवत आई जगदंबा माता व राष्ट्रसंत गजानन बाबा आणि सैलानी बाबांना साकडे घालून प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचे माहिती महा लोकशाही विकास आघाडीचे संयोजक अँड , सतीशचंद्र रोठे पाटील यांनी आज जाहीर केली आहे.