Home बुलडाणा चिखली येथे टेलरिंग च्या दुकानला लगली भीषण आग लाखोंचे नुकसान …!

चिखली येथे टेलरिंग च्या दुकानला लगली भीषण आग लाखोंचे नुकसान …!

15

 

 

 

आगित लाखोंचे नुकसान..!_

 

शेख जाकीर , अस्लम हिरीवाले ,

चिखली ,

चिखली येथे अठवडी बाजारात असलेल्या रमणिक टेलर यांच्या टेलरिंग च्या दुकानाला भीषण आग लागली असुन आगीत शिलाई माशिनी सह ईद निमीत्त शिवायला आलेले कपड़े देखिल जडुन भस्मसात झाले आहे, या अगीत रमणिक टेलर यांचे सुमारे लाखोंचे नुकसान झाल्याचे समजले, आग लगण्याचे मुख्य कारण शॉट सर्किट संगण्यात येत आहे. सदर घटनास्थळाला महसुल विभाग, नगर पालिका सह पोलिस प्रशासनाने भेट देऊन पंचनामा केला आहे. मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र सण रमजान ईद जवळ आल्याने ग्राहकानी ईद साठी येथे कपडे शिवण्यासाठी टाकले होते मात्र लागलेल्या आगीत ग्राहकांचे सर्व कपडे जळून खाक झाले आहे आत्ता त्या ग्राहकांना ईद साठी नवीन कपडे घेण्याची पाळी आली आहे शासनाने त्वरित पंचनामा करून रमणिक टेलर यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे ,