Home बुलडाणा नांदुरा पंचायत समितीचा अभियांत्रिकी सहाय्यक लाच घेतांना रांगेहाथ अटक

नांदुरा पंचायत समितीचा अभियांत्रिकी सहाय्यक लाच घेतांना रांगेहाथ अटक

149

खेमराज राठोड 2 हजाराची लाच घेतांना जाळ्यात ,

अमीन शाह ,

बुलढाणा अँटी करप्शन ब्युरोने पुन्हा एकदा धडाकेबाज कार्यवाही केलीअसून आज दुपारी नांदुरा पंचायत समितीचे अभियांत्रिकी सहाय्यक खेमराज राठोड याला दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. सध्या राठोड विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. घरकुलासाठी एकाकडून राठोड याने 2 हजार रुपयांची लाच मागितली होती. वृत्त लिहोस्रर कार्यवाही सुरू असल्यामुळे माहिती मिळू शकली नाही ,