देऊळगाव मही येथील कोमल मोरे या विद्यार्थीनीकडे १ दिवसाचा प्रयोग शाळेचा कारभार
देऊळगाव राजा - रवि आण्णा जाधव
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबण्यात येत आहेत. महिला दिनानित्त आयोजित सप्ताहाला एक दिवसाचा जिल्हाधिकारी उपक्रमापासुन सुरूवात करण्यात...
सीसीआयची कापूस खरेदी सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार , शेतकऱ्यांनी घाई न करता निवांत कापूस विक्रीस...
देऊळगाव राजा - रवि आण्णा जाधव
गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी(सीसीआय)भारतीय कापूस महामंडळाने सप्टेंबर(२०२०)पर्यंत कापूस खरेदी...
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक (तेली) महासभा संघटनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी सुषमाताई राऊत
रवी आण्णा जाधव
देऊलगावराजा , दि. ०५ :- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक (तेली) महासभाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी मातृतिर्थ तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा...
अंढेरा येथिल दिपाली सानप बनली एक दिवसासाठी वैद्यकीय अधिकारी
देऊळगाव मही - रवि आण्णा जाधव
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सगळीकडे महिला सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्त...
ठेकेदार साहेब “वेगावर” नियंत्रण लावाल का..?
चांगले रस्ते नावालाच गतिरोधक नाही गावाला
देऊळगाव राजा - रवि आण्णा जाधव
देऊळगाव मही परिसरातील जवळपास महामार्गाचे काम पूर्ण झालेले असून गावातुन गेलेल्या रस्त्याचे कांम...
समाजामध्ये जनजागृतीची आवश्यकता समाज व्यसनमुक्त झाला पाहिजे – निरंजन भाकरे
रवि आण्णा जाधव
देऊळगावराजा , दि. ०५ :- आज समाजामध्ये परिवर्तनाची गरज आहे. जुन्या चालीरीतींना बगल देत समाजासाठी काहीतरी करावे हा आदर्श डोळ्यासमोर ठेवत...
तरुणीला अँसीड टाकून जिवंत जाळण्याची धमकी , आरोपी अटकेत…!!
प्रतिनिधी - रवि जाधव
देऊळगावराजा , दि. ०३ :- हिंगणघाट येथील तरुणीला जाळल्याची घटना ताजी असतानाच अंढेरा पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावातील तरुणीला अॅसिड...
L I C चा गलथान कारभार चूक नसतांना ग्राहकाला आर्थिक भुर्दंड
८ महिने अगोदर दिलेला धनादेश कोणतेही कारण न देता २७ फेब्रुवारी रोजी दिले परत
वरिष्ठांकडे केली ऑनलाइन तक्रार
रवि आण्णा जाधव - देऊळगावराजा
८ महिने अगोदर...
“सावित्री सृष्टी” च्या या चळवळीत मी तुमच्या सोबत – रुपाली चाकणकर
सावित्री माई फुले स्मृतिज्योत समिती ने घेतली भेट
जाकीर शेख - सिंदखेडराजा
राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षा सौ रुपाली ताई चाकणकर यांची औरंगाबाद येथे स्मृतिज्योत नियोजन ची...
व्यसनमुक्त समाज निर्माण करणार ना.डॉ. राजेंद्रजी शिंगणे
दे. महित ना. डॉ. राजेंद्र शिंगणे व रियाजखान पठाण यांचा नागरी सत्कार
रवींद्र जाधव - देऊळगावराजा
देऊळगाव मही येथे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे साहेब यांनी व्यसनमुक्त...
देउळगावराजा येथे गुटखा साठा जप्त…!
उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची कार्यवाही..!!
अमीन शाह
बुलडाणा , दि. २९ :- देऊळगावराजा शहरातील चिखली रोड वरील मांडोत ज्वेलर्स शेजारी असलेल्या एका मंडप बिछायत केंद्र...
50 वर्षीय इसमाने 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार , “संतापजनक घटना”
अमीन शाह
बुलडाणा , दि. २७ :- शेगाव तालुक्यातील नऊ वर्षीय बलिकेला घरात नेऊन 55 वर्षीय नराधमाने लैगिक अत्याचार केल्याची अत्यंत दुर्दैवी संतापजनक...
ध्येयाशी एकनिष्ठ झालात तरचं यशाची शिखरे गाठता येतात – तहसिलदार सारिका भगत
नेहरू युवा केंद्राच्या वतीने युवा सांसद कार्यक्रम संपन्न...
आदिल खान
देऊळगाव राजा:- परिस्थिती माणसाला घडवत ही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवत नाही ..आपण जर आपल्या ध्येयाशी...
संगीत शंकर दरबारचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन
नांदेड दि. २७ - ( राजेश भांगे ) - येथील यशवंत महाविद्यालय येथे डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दीच्या १६ वर्षानिमित्त संगीत शंकर दरबार आयोजित कार्यक्रमात...
जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार
नात्याला काळिमा फासणारी घटना...!
अमीन शाह
बुलडाणा , दि. २५ :- दारूचे व्यसन जडले की, नशेत असलेल्या व्यक्तीच्या मनावर नियंत्रण राहत नाही. एवढेच नव्हे तर...
सोलापुरात भाजपला धक्का; खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला अवैध
नांदेड , दि.२५ ( राजेश भांगे ) -
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी लोकसभा निवडणुकीत १९८2 सालचा बेडा जंगम जातीचा दाखला सादर केला होता....
रताळी येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिरात अनेक रुग्णांची तपासणी
अमीन शाह
सिंदखेडराजा , आज राताळी येथे लायन्स क्लब आँफ औरंगाबाद चिखलठाना संचालीत लायन्स नेत्र रुग्णालया यांच्या वतीने नेत्र तपासणी व मोतीबिंदु शिबिराचे आयोजन करण्यात...
विद्यार्थीनीने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या
दुःखद घटना...!
अमीन शाह
बुलडाणा , दि. २३ :- १९ वर्षीय विद्यार्थीनी गावालगतच्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना भरोसा येथे आज
उघडकीस आली.
अंढेरा पोलीस...










































