Home बुलडाणा रताळी येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिरात अनेक रुग्णांची तपासणी

रताळी येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिरात अनेक रुग्णांची तपासणी

76
0

अमीन शाह

सिंदखेडराजा , आज राताळी येथे लायन्स क्लब आँफ औरंगाबाद चिखलठाना संचालीत लायन्स नेत्र रुग्णालया यांच्या वतीने नेत्र तपासणी व मोतीबिंदु शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये१५८ लोकांची तपासणी करण्यात आली तपासणी डॉ अप्लेमँटिक जुबेर अली यांनी केले सोबत संतोष मंजुळे, विशाल सुरडकर ,वशिम अली व वशिम खान होते शिबिराचे यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत राताळी सरपंच अलका लव्हाळे, दिपक गव्हाड, भरत पाटील, राजू खिल्लारे, परमेश्वर गव ई ,खुशाल पाटील, अर्जुन जाधव, ज्ञानेश्वर सरकटे प्रकाश सोभागे, भरत जाधव, भगवान पाटील, सुनिल पाटील, वसंत सरकटे यानी सहकार्य केले यामध्ये तपासणी करण्यात आलेल्या पैकी 18 लोकांच्या मोतिबिंदू चे मोफत आँपरेशन औरंगाबाद येथे करण्यात येणार आहे.