बुलडाणा

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक (तेली) महासभा संघटनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी सुषमाताई राऊत

रवी आण्णा जाधव

देऊलगावराजा , दि. ०५ :- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक (तेली) महासभाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी मातृतिर्थ तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक दिव्य मराठीच्या निर्भिड निपक्ष पत्रकार सुषमाताई राऊत यांची निवड करण्यात आली.
सुषमाताई राऊत गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रात समाजाला न्याय देण्यासाठी कार्य करीत आहे. तसेच त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच देऊळगावराजा तालुक्यातून मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्षा, दिव्य मराठीचे निर्भिड निपक्ष पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. समाजाला न्याय देण्यासाठी दि.१९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मत्याव निमित्त महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संघटनेची महात्वपूर्ण बैठकीत बुलडाणा जिल्हा करिता महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदासाठी सुषमाताई राऊत यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी मा.खा.रामदारस तडस यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. याप्रसंगी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाखरे, डॉ.गंगाधर क्षिरसागर, संतोष डोंमळे, राजाभाऊ राऊत, संतोष राजबिंडे, सुनिल नालिंदे, महादेव पाखरे, डॉ.डिगांबर वरहाडे, अ‍ॅड.गोपाल पाखरे, संतोष चोपडे, नंदकिशोर गायकवाड, सतिष गायकवाड, गजानन इंगळे, संकुतला महाकाळ, जगन्नाथ कसबेकर, दादा व्यवहारे, भगवान पिंपळे, पुरोषोत्तम सोनूने, शंकरराव राऊत, प्रल्हाद राऊत, सुधाकर रायमूल, मधूकर रायमूल, संतोष पिंपळे, दिलिप राऊत, गणेश रायमूल आदी समाज बांधव उपस्थित होते.

You may also like

बुलडाणा

महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेच्या वतीने तेली समाजाच्या विविध मागण्यासाठी मुख्यमंत्र्याना निवेदन

    देऊळगावराजा , प्रतिनिधी   ओबीसीची जातिनिहाय जनगणना व तेली समाजात हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर ...
बुलडाणा

पोलीस व नागरिकांमध्ये सुसंवाद  घडल्यास समस्या दूर होतात :अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे

  मातृतीर्थातुनच मिळाली होती गोड बातमी ,   देऊळगावराजा प्रतिनिधी _पोलीस म्हटलं की भल्या भल्यांचे ...
बुलडाणा

पोलीस व नागरिकांमध्ये सुसंवाद  घडल्यास समस्या दूर होतात :अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे

मातृतीर्थातुनच मिळाली होती गोड बातमी ,   देऊळगावराजा प्रतिनिधी _पोलीस म्हटलं की भल्या भल्यांचे मखरं ...