Home विदर्भ चिंचखेड येथील ग्रामवासियांचे आरोग्य धोक्यात…!

चिंचखेड येथील ग्रामवासियांचे आरोग्य धोक्यात…!

161
0

मनिष गुडधे

अमरावती – गट ग्रामपंचायत अंचलवाडि , चिंचखेड उमरापुर , अंतर्गत येणाऱ्या चिंचखेड उमरापुर , ता.भातकुली जि.अमरावती येथील
महाराष्ट्र जिवन प्राधिकरण पाण्याच्या टाकिखाली घाणीचे साम्राज्य गावामधील गटारातील दुषित पाणी नाल्या न उपसल्यामुळे टाकीच्या ओव्हर फ्लो पाईपमधून पाणी सोडण्याचे हॉल असलेल्या टाक्यांमध्ये येत आहे तर गेल्या काही महिन्यांपासून हेच गटारातील दुषित पाणी गावकऱ्यांना प्यावे लागत आहे.

त्यामुळे गावकऱ्यांना अनेक आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.