Home जळगाव रावेर तालूक्यातील चिनावल येथे महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन ची बैठक संपन्न

रावेर तालूक्यातील चिनावल येथे महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन ची बैठक संपन्न

288
0

रावेर – प्रतिनिधी

जळगाव – महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन च्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष एडवोकेट शुभांगी ताई पाटील जळगाव जिल्ह्याचे तालुका यावल व चिनावल चे दौऱ्यावर हजर होते… तसेच कौमी एकता फाउंडेशन चे अध्यक्ष इरफान मेंबर यांनी त्यांचा हाताना एडवोकेट शुभांगी ताई पाटील व एडवोकेट विवेक सर यांचा सत्कार केला व या कार्यक्रमात जळगाव महिला आघाडी टीचर असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष मोनिबा बी आजम शेख. व जळगाव चे ह्युमन राईट अध्यक्ष आझम शेख भुसावल तालुका टीचर असोसिएशनचे तालुकाध्यक्ष गुलाम दस्तगीर सर तालुका यावल चे शेख निजाम व चिनावल ते शेख साजीद सर शेख अज़ीम सर शेख नसीम सर शेख आमीन सर, समाज सेवक निसार खान फीरोज़ शेख हे उपस्थित होते.कार्यक्रम चे सूत्रसंचालन नसीम सर यांनी केले व अज़ीम व साजीद सर यांनी आभार व्यक्त केला.